pm kisaan 18th installment update 2024 | PM किसान योजनेचा 18 हप्ता.या तारखेला जमा होणार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisaan 18th installment update 2024 मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पीएम किसान योजना याबद्दलचा अठरावा हप्ता याची संपूर्ण माहिती आपण आता येतोय जाणून घेणार आहोत ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा एक तारीख आहे त्या तारखेला पीएम किसान योजनेचा तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

pm kisaan 18th installment update 2024 संपूर्ण माहिती

त्याबद्दलची आता पण माहिती आपण जाणून घेऊया तसेच सविस्तर माहिती आपण यामध्ये दिलेलीच आहे ती एकदा तुम्ही जाणून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येणार आहेत ते देखील आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

pm kisaan 18th installment update 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता या तारखेला येणार आहे असे तुम्ही खूप सारे माहिती जाणून घेतलेले असेल मात्र आता याआधी या योजना आहे त्यांचा लाभ आत्तापर्यंत खूप लोकांना भेटत होता त्यामुळे ते काही असे लोक आहेत त्यांनी चुकीचा फॉर्म भरलेला होता त्यामुळे त्यांचे पैसे देणे रद्द केलेले होते पण आता या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जे 17 हप्ते आहेत ते जाहीर दिलेले आहेत व ते पैसे लोकांच्या अकाउंट वरती खात्यामध्ये पोहोचले देखील आहेत पण आता जून मध्ये आला होता प्रत्येक तिसऱ्या महिन्यानंतर हा हप्ता पाठवला जात असतो आता अठरावा हप्ता कधी येणार आहे त्याचे खूप लोक वाट पाहत आहेत.

pm kisaan 18th installment update 2024
pm kisaan 18th installment update 2024

तर आता अठरावा हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याचे खूप जास्त दाट शक्यता असणार आहे तसेच पीएम किसान योजना 2024 याच्या स्थितीनुसार 18 जून 2024 याला सतरावा हप्ता देण्यात आलेला होता म्हणजे जारी करण्यात आलेला होता व अठरा व हप्ता आहे त्याच्या बाबतीत आता चर्चा खूप जोरात चालू आहेत त्यामुळे ज्यांनी ई केवायसी केलेले आहे त्यांनी लवकर करून घ्या कारण ही केवायसी केल्यानंतर तुमच्या अकाउंट वरती हे पैसे जमा होणार आहेत आणि ज्या लोकांचे पैसे जमा झालेले आहेत त्यांनी ही केवायसी केली आहे म्हणून त्यांच्या अकाउंट वरती पैसे जमा झालेले आहेत त्यांनी ई केवायसी केलेली नाहीये त्यांनी इ केवायसी केली तर त्यांच्या अकाउंट वरती लवकरात लवकर पैसे येणार आहेत.

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण किसान योजना अठरावा हप्ता याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपण शेतकरी व सरकारी योजनांबद्दलची माहिती पाहत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment