Havaman Andaj Live 2024 | आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट, आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार जाणून घ्या !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj Live 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आत्ता 15 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा आल्हाट दिलेला आहे त्याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो यात लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Havaman Andaj Live 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो नमस्कार आपण जर पाहिलं गेलं का राज्यामध्ये आज आता काहीही दिवसांमध्येच पुढील 15 जिल्ह्यात असणार आहेत ज्याच्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा सरकारने सांगितलेला आहे हवामान खात्याने तर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यात अशी परिस्थिती राहणार आहे तर त्याबद्दलच्या पण माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Havaman Andaj Live 2024 सविस्तर माहिती

Havaman Andaj Live 2024
Havaman Andaj Live 2024

मित्रांनो काही जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये आलाद दिलेला आहे येलो अलर्ट आहे रेड अलर्ट आहे तर संपूर्णपणे आपण ही माती माहिती पाहणार आहोत पायाला केले तर मित्रांनो काही जिल्ह्यांना सादर दिलेला आहे भारतीय हवामान खात्यात त्यांच्यामध्ये वेगवेगळे अंदाज दिलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये 15 जिल्हे असणार आहेत जसे की त्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे जसे की आज रोजी पाहायला गेले त्याचेच बातमी आलेली आहे ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे रायगड रत्नागिरी पुणे सातारा तसेच सांगली रेल्वे आहे त्याच्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यासोबतच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हे जे जिल्हे असणार आहे त्याच्यामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर यामध्ये देखील पावसाचा अलाड देण्यात आलेला आहे आणि यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आहे त्यामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तो देखील सांगण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आजची परिस्थिती पाहायला गेली तर पंधरा जिल्ह्यांचा हा पाऊस असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आपण आजच्या ब्लॉग मधे आपण हवामान अंदाज बद्दल माहिती पहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपला watsapp ग्रुप जॉइन करा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment