Drone Subsidy Yojana 2024 ३० नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन दीदी योजना या योजनेचा शुभारंभ करण्यात आला या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना कमाईचा अतिरिक्त साधन मिळेल तसंच दोन सारखं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कमी किमतीत उपलब्ध होईल असे पंतप्रधान मोदी महाले या व्हिडिओमध्ये आपण नमूद नोंदणी योजना काय आहे या योजनेचा लाभ नेमका कुणाला आणि कशा पद्धतीने दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Drone Subsidy Yojana 2024 संपूर्ण माहिती
Drone दीदी योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातल्या 15000 महिला बचत गटांना पंधरा हजार दोन वितरित करणार आहे 2024 ते 2026 या वर्षांमध्ये हे दोन वितरित करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे आणि यासाठी 1261 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे दोनच्या सहाय्याने खत कीटकनाशकांची फवारणी तसेच शेतीतली वेगवेगळी काम कसे करायचे याचे प्रशिक्षण सुद्धा पंधरा दिवसांचे प्रशिक्षण बचत गटातल्या महिलांना सरकारतर्फे दिले जाणार आहे एकदा काय प्रशिक्षण पूर्ण झालं की मग बचत गटातल्या या महिला हे दोन इतर शेतकऱ्यांच्या शेतात वेगवेगळ्या शेतातल्या कामांसाठी भाडेतत्त्वावर देऊ शकता.
दोन दीदी योजनेअंतर्गत दोन किंवा त्यासंबंधी उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र सरकारतर्फे दिली जाणार आहे ड्रोन चा वापर आर्थिक दृष्ट्या ज्या भागात शक्य असेल त्या भागातल्या 15000 महिला बचत गटांची केंद्र सरकारकडून निवड केली जाणार आहे आणि मग या बचत गटांना दोनचा पुरवठा केला जाणार आहे महिला बचत गटातील एक सदस्य ज्याचं वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल अशा सदस्याचे 15 दिवसांच्या दोन प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल Drone Subsidy Yojana 2024 त्या सदस्याला दोन पायलटच आणि दोन चा वापर वेगवेगळ्या शेतीकामासाठी कसा करायचा याचा सविस्तर प्रशिक्षण दिलं जाईल.
शेतकऱ्यासाठी बेस्ट सरकारी योजना 2024 | येथे क्लिक करा |
Drone Subsidy Yojana 2024 प्रशिक्षण
शेतीच्या कामांमध्ये दोनचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांच्या परिश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे मजूर टंचाईवर उपाय म्हणूनही दोनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शेती कामांकडे आश्वासक नजरेने पाहिला जात आहे दोन द्वारे एका एकरात फवारणीसाठी एक ते दीड हजार रुपये भर द्यावे लागतात याशिवाय कमी वेळात म्हणजेच अगदी दहा ते पंधरा मिनिटात एक एकर क्षेत्रावरील फवारणी पूर्ण होते असं असलं तरी ड्रोन ची किंमत ही साधारणपणे सहा ते पंधरा लाखांपर्यंत असते Drone Subsidy Yojana 2024 तर दोनच आयुष्य हे चार ते पाच वर्षांपर्यंतच असतं त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना डोन खरेदी करणं परवडू शकत नाही यावेळी तो शेतकरी हा दोन भाडेतत्त्वावर गुण शेतातली काम पूर्ण करून घेऊ शकतो.
ड्रोन च्या साह्याने शेतीमध्ये नेमके कोणकोणते काम केले जाऊ शकतात ते आता आपण पाहूयात शेतीमध्ये वापरण्यात येणारे दोन हे 50 ते 60 कुठून आणि दोन किलोमीटर लांब उडू शकतात यादरम्याने प्रत्येक घटकावर दोनच्या सहाय्याने नजर ठेवता येते. दोनच्या सहाय्याने पेरणीपूर्व आणि पेरणीनंतर जमिनीचे थ्रीडी नकाशे तयार करता येतात आता खतही द्रव स्वरूपात उपलब्ध झाली आहे त्यामुळे खतांची फवारणी दोनच्या माध्यमातून करता येतात दोनच्या सहाय्याने पिकांवर जिथे प्रादुर्भाव आहे तिथे कीडनाशकाची फवारणी सुद्धा करता येते. दोन वर बसवण्यात आलेल्या सेंसर द्वारे पिकांचा आरोग्य आणि मातीच्या परिस्थितीचे अचूकपणे विश्लेषण करता येतं दोन वरील कॅमेरा आणि सेन्सर यांच्या मदतीने जमिनीवरील कोरड्या भागाचा शोध घेतला जातो त्या क्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो यामुळे पाण्याचा अपव्य टाळा होतो.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Drone Subsidy Yojana 2024 फायदे
शेतीत ड्रोनच्या वापराचे फायदे असले तरी दोनच्या माध्यमातून जी शेती केली जाते त्या शेतीसमोर काही आवाहन असल्याचाही तज्ञ मंडळी सांगतात यामध्ये दोन चालवण्यासाठी पायलट अत्यंत निष्णापासून गरजेचा आहे त्यासाठी तसे प्रशिक्षण त्या व्यक्तीला मिळाला हवं दुसरे म्हणजे दोन मध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी दुरुस्ती केंद्र उपलब्ध असणे गरजेचे आहे तिसरं म्हणजे दोन ची बॅटरी लाईफ 20 ते 40 मिनिटांची असते त्यामुळे एक शिल्लक बॅटरी कायमस्वरूपी सोबत बारावी लागते आणि ती सुद्धा खूप महागडी असते पावसाळ्यात दोन चा वापर करणं अवघड असतं कारण दोन सेंसर बेस असल्यामुळे पावसाळ्यात कस काम करेल किंवा पावसात ते कसे काम करू शकेल हा प्रश्न कायम असतो आणि त्यानंतरच दोन न कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य दाब नसल्यास कीटकनाशक हवेत उडून जाऊ शकतात अशावेळी काय करायचं याबाबतही शेतकऱ्यांकडे पर्याय उपलब्ध असायला हवा.
Drone Subsidy Yojana 2024 निष्कर्ष
आपल्याकडे कृषी विद्यापीठांमध्ये दोन वापराच्या प्रशिक्षणाबाबतचे सूत्र आयोजित केले जात आहेत याशिवाय केंद्रीय कृषी मंत्रालयाने दोन वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना ही जारी केल्या आहेत असं असलं तरी जोवर या सगळ्यांची प्रात्यक्षिके अधिकाधिक शेतकऱ्यांसमोर घेतली जात नाही तोपर्यंत दोन तंत्रज्ञानापासून सामान्य शेतकरी तर मग मंडळी निधी या योजनेविषयीची सविस्तर माहिती सांगणारी ही गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा.