ZP Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांना जिल्हा परिषद मध्ये नोकरी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो याचे बारावी पास वरती व पदवीधर वरती येथे भरती निघालेली आहे तर चला याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

ZP Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो त्यासाठी जिल्हा परिषद भरती मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे यासाठी बारावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत नवीन विविध पदांचे भरती सुरू झालेले आहेत येथे 18 हजार ते 40 हजार रुपये तुम्हाला पगार दिला जाणार आहे तर चला याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

ZP Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरती विभाग – एकात्मिक आरोग्य व कुटुंब हा एक भरती विभाग येथे असणार आहेत.
  2. भरती प्रकार – आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी येथे असणार आहे.
  3. पदाचे नाव – विविध जागांसाठी विविध भरती येथे करण्यात आलेले आहेत.
  4. शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी बारावी पास व पदवीधर असणे गरजेचे असणार आहेत.
  5. मासिक वेतन – दर महिन्याला 18000 ते 40 हजार मासिक वेतन दिले जाणार आहे.
  6. वयोमर्यादा – 18 ते 38 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
  7. भरती कालावधी – यासाठी रिक्त पदे वेगवेगळे भरण्यात येणार आहे.
  8. पदाचे नाव – एमबीबीएस एम एम सी नोंदणी हे भरती प्रकार असणार आहेत.
  9. एकूण पदे – या रिक्त जागांसाठी 25 रिक्त जागा सांगण्यात आलेले आहेत.
  10. नोकरीचे ठिकाण – गोंदिया हे एक नोकरीच्या ठिकाणी ते असणार आहे.
  11. शेवटची तारीख – या जॉबला अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 असणार आहे.
ZP Bharti 2024
ZP Bharti 2024

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

क्रमांकमाहितीतपशील
1भरती विभागएकात्मिक आरोग्य व कुटुंब विभाग
2भरती प्रकारआरोग्य विभागात नोकरी
3पदाचे नावविविध पदे
4शैक्षणिक पात्रताबारावी पास व पदवीधर
5मासिक वेतनदर महिन्याला 18000 ते 40000 रुपये
6वयोमर्यादा18 ते 38 वय वर्ष
7भरती कालावधीकंत्राटी पद्धतीने
8एकूण पदे25 रिक्त जागा
9नोकरीचे ठिकाणगोंदिया
10शेवटची तारीख23 जुलै 2024
11पदाचे नाव (विशिष्ट पदे)एमबीबीएस, एम एम सी नोंदणी

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण झेडपी भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment