Today Hawaman Andaj 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आजचा हवामान अंदाज काय आहे राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे अशी सांगण्यात शक्यता आलेली आहे चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Today Hawaman Andaj 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो हवामान विभाग आहे त्यामध्ये आता नवीन पावसाचा अंदाज आहे तो वर्तवलेला आहे काही ठिकाणी पावसाचा जोरदार फटका पडणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर चला त्याबद्दलच्या पण माहिती जाणून घेऊया त्यामध्ये असे सांगितलेले आहे की हवामान शास्त्र विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून राज्यातील काही विभागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे ते कुठे कुठे पडणार आहे त्याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Today Hawaman Andaj 2024 सविस्तर माहिती
हवामान शास्त्र विभाग आहे त्यांच्या माध्यमातून राज्य मधील काही विभाग आहेत त्यांच्यामधील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेले आहे म्हणून काही दिवसातच राज्यातील विजय विविध भाग आहेत त्याच्यामध्ये पाऊस झालेला नव्हता तिथे आता पाऊस पडणार आहेत त्याच्यासोबतच शेतकरी राजा आहे. तो आता चिंतेत होता दादा त्यांना चिंता करण्याची काही गरज नाही पावसाचा सर्व भागांमध्ये पडण्याची शक्यता असणार आहे 21 22 तारखेपर्यंत जोरदार पाऊस येण्याची शक्यता असणार आहे असे ते सांगण्यात आलेले आहे तर त्यासोबतच राज्यातील सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांची पेरण्या देखील पूर्ण आता झालेले आहेत त्यासोबतच पिकालाजी पावसाच्या आवश्यकता लागते ती देखील आता भरून काढण्याचे काम चालू आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
आणि हवामान विभागांनी दोन जिल्हे सांगितलेले आहेत दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता पडण्याचे असणार आहेत ज्यामध्ये पाऊस आल्याने पीक आहे त्यांना एक प्रकारचा चांगला जीवनदान मिळालेला आहे व कोणत्याही प्रकारची भिजवणे आळवणी करण्याची गरज पडणार नाहीये असं सांगण्यात आलेले आहे मागील दोन दिवसात बघायला गेले तर त्यामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस पडत आहे त्यासोबतच हवामान शास्त्रज्ञ आहे त्यांनी सुद्धा नवीन अंदाज वर्तवलेल्या आहेत त्यानुसारच पाहायला गेल्या तर मुंबईमध्ये येलो अलर्ट असा सांगण्यात आलेला आहे व त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे गरजेचे असणार आहे खातात हे राज्यात काही भागात ज्यांना दिन आले आहेत ते सुद्धा पाऊस संडून व्हायला सुरुवात झालेली आहे विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांना कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण हवामान बदल पावसाबद्दल संपूर्ण माहिती घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.