CM Vayoshri Yojana 2024 | मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो एक खूप आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो CM Vayoshri Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात ३००० रुपये मिळणार आहेत. आणि हे ३००० रुपये घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांना फार काही करण्याची गरज नाही. मित्रांनो त्यांना फक्त त्यांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक जमा करावे लागणार आहे. बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड जमा केल्या नंतर त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ३००० रुपये शासनाकडून जमा केले जाणार आहेत जेष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे म्हणून तसेच अडीअडचणीच्या काळात त्यांना मदत व्हावी म्हणून शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा संपूर्ण ब्लॉग वाचा.

CM Vayoshri Yojana 2024

नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक अशा योजना राबवले जातात. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे तसेच त्यांना आले अडचणीच्या काळात मदत व्हावी. यासाठी शासनाकडून अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याच्या योजना या राबवल्या जातात त्यातच आता मित्रांनो राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांसाठी CM Vayoshri Yojana 2024 सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योजनेतून साठ वर्षावरील 55 हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे.

संपूर्ण योजनेचे नाव –CM Vayoshri Yojana 2024
लाभार्थी कोण आहे –जेष्ठ नागरिक
लाभाचे स्वरूप –रोख रुपये 3,000/-
शासनाचा निर्णय (GR) –येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट –लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री योजना 60 वर्षावरील वृद्धांसाठी आहे. वृद्धांना सन्मानाने जगता यावे, तसेच वृद्धांना अडचणीच्या काळात काही मदत व्हावी म्हणून या योजनेची सुरुवात 2017 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केली होती. त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. CM Vayoshri Yojana 2024 ही योजना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. सध्या गावागावात मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कागदपत्रांची जुळवा जुळवा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

CM Vayoshri Yojana 2024

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • दोन पासपोर्ट फोटो
  • घोषणापत्र

सर्कल समन्वय शाखाप्रमुख सर्व कार्यकर्ते या कामाला मुद्दे आहेत. प्रत्येक गाव खेड्यात जाऊन वृद्ध नागरिकांची बैठक घेऊन या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याची विनंती सुद्धा केली जात आहे. मित्रांनो 60 वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिक आणि वृद्ध नागरिकांना या योजनेतून मिळणाऱ्या 3000 रुपयांमुळे खूप जास्त फायदा होणार आहे. त्यांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाहीये. या योजनेतील लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड दोन पासपोर्ट फोटो आणि घोषणापत्र अशी कागदपत्रे दोन प्रतीमध्ये ऑफलाइन संबंधित व्यक्तींकडे जमा करायची आहेत.

gif

अधिकृत वेबसाईट :-  येथे क्लिक करा.

CM Vayoshri Yojana अर्ज नक्की कसं करायचा.?

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र व्यक्तींच्या खात्यावर लवकरच तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. ही रक्कम आता तरी एक वर्षासाठी आहे. परंतु भविष्यात या योजनेत मिळणाऱ्या रकमेत काही बदलही होणार असल्याची माहिती आहे म्हणजेच ही रक्कम वाढू सुद्धा शकणार आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण की CM Vayoshri Yojana 2024 या योजनेअंतर्गत काहीही न करता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये मदत व्हावी. म्हणून शासनाकडून डायरेक्ट तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांना फक्त त्यांचे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड दोन फोटो आणि घोषणापत्र अशी महत्वाची कागदपत्रे ही संबंधित व्यक्तींकडे जमा करावी लागणार आहेत. त्याच्यानंतर त्यांना लगेचच त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने CM Vayoshri Yojana 2024 मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगले प्रकारची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे. ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना तर जेवढे पण ज्येष्ठ नागरिक आहेत मित्रांनो त्यांनी सगळ्यांनी या योजनेचा लाभ हा नक्की घ्यावा अशी विनंती सुद्धा शासनाकडून करण्यात येत आहे.

जेणेकरून जेष्ठ नागरिकांना अडीअडचणीच्या काळामध्ये या रकमेचा फायदा होईल CM Vayoshri Yojana 2024तसेच वृद्ध व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल असेल तुमच्या मित्रांना नक्की Share करा.

धन्यवाद

Leave a Comment