mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi | माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी 2024 संपूर्ण माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे माझी कन्या भाग्यश्री योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये आपण या योजनेसाठी लागणारे कोणकोणती कागदपत्रे आहेत पात्रता काय आहे योजनेसाठी अप्लाय कसे करायचे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये तुम्हाला काय काय फायदे भेटणार आहेत याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi उद्दिष्टे

मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की योजनेमध्ये लिंग जे असणार आहे ते निवड करण्यामध्ये प्रतिबंध करणे हे सर्वात मोठे उद्दिष्ट असणार आहे त्यासोबतच जी बालिका आहे तिचा जन्मदर जो असणार आहे तो वाढवणे या गोष्टी होतात त्यावरती प्रतिबंध आणणे मुलीचे जे जीवनमान आहे त्या सुरक्षा बद्दल खात्री जे आहे ते करणे अत्रे देणे हे एक महत्त्वाचे मुद्दा आहे त्यासोबतच मुलीचा शिक्षण आहे त्याबाबत प्रोत्साहन तथा खात्री करणे हे उद्दिष्टे यामध्ये दिलेले आहेत.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi अटी व शर्ती

  1. तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असणे म्हणजेच तुमच्याकडे पांढरे रेशन कार्डधारक तुम्ही असणे हे गरजेचे असणार आहे.
  2. सदर जे मुलीचे वडील असणार आहेत ते महाराष्ट्र राज्यांमध्ये मूळचे गरजेचे असणार आहे.
  3. जो विमा आहे त्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्षे आहे हे तपासणे गरजेचे असणार आहे.
  4. आणि महत्वाचे म्हणजे या योजनेमध्ये बालगृहातील अनाथ मध्ये आहेत त्यांच्यासाठी देखील ही योजना असणार आहे.
  5. ज्यांनी मुलीला दत्तक घेतलेले आहे त्याच सहा वर्षापेक्षा कमी असतील तरी देखील या योजनेचा त्यांना फायदा होणार आहे.

mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi अर्ज प्रक्रिया

mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi
mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi
  1. मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
  2. त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आहे.
  3. तिथे तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायचे आहे त्यासाठी तुम्हाला वरील तीन लाईन वरती क्लिक करायचे आहे.
  4. त्यावरती क्लिक करून तुम्ही तेथे अर्ज प्रक्रिया यावरती क्लिक करायचे आहे.
  5. अर्ज प्रक्रिया वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण मुलीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे.
  6. त्यामध्ये मुलीचे नाव मुलीचे जन्मतारीख तारखेचा दाखला अपलोड करायचा आहे.
  7. आधार कार्ड पॅन कार्ड याबद्दलची सर्व माहिती तिथे अपलोड करायची आहे.
  8. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

mazi kanya bhagyashree yojana 2024 in marathi निष्कर्ष

तर मित्रांनो आजचा तुम्हाला ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण माझे कन्या भाग्यश्री योजना इन मराठी 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबत तुमच्या जवळील एका महिलेला हा ब्लॉग शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल त्याच्या सोबतच तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांसोबत देखील हा ब्लॉक शेअर करा व आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सरकारी योजना शेतकरी योजना शैक्षणिक योजना यांबद्दल संपूर्ण माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment