MSRTC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन जॉब ची माहिती घेऊन आलेलो आहे यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत येथे कोणत्या जॉब आणि कोणत्या पदाची भरती सुरू झालेली आहे कोण कोणती कागदपत्रे लागणार आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती स्पष्ट सविस्तरपणे जाणून घेऊया.
MSRTC Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो एम एस आर टी सी भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्य महामंडळ आहे यांच्या अंतर्गत रिक्त जागा आहेत त्या संपूर्णपणे भरायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर त्यांनी एक नवीन प्रस्ताव मांडलेला होता आणि त्या प्रस्तावांमध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती तर त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला आपण सविस्तरपणे सर्व माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MSRTC Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – महाराष्ट्र राज्य आहे मार्ग परिवहन महामंडळ यांनीही जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे.
- भरती प्रकार – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी भेटणार आहे.
- पदाचे नाव – संपूर्ण माहिती वेगवेगळ्या असल्यामुळे पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात.
- शैक्षणिक पात्रता – वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पीडीएफ मध्ये क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
- अर्ज पद्धती – ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
- वेतन – तुम्हाला दर चार हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.
- पदाचे नाव – समुपदेशक म्हणजे कौन्सिलर हे पदाचे नाव असणार आहे.
- नोकरी ठिकाण – नोकरी ठिकाणी तुमचे लातूर जिल्हा असणार आहे.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – अर्ज स्वीकारण्याचे शेवटची तारीख ही 12 जुलै 2024 पर्यंत तुम्ही अर्ज फक्त भरू शकणार आहात त्यामुळे शेवटची तारीख 12 जुलै असणार आहे.
तर मित्रांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण एमएसआरटीसी भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा व तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल किंवा ऑफलाइन पद्धतीने प्राधिकृत वेबसाईट वरती दिलेले आहे त्यावरती संपूर्ण माहिती आहे ती माहिती वाचा व फॉर्म भरा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.