capf bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये आपण जाणून घेणार आहोत सीएफ भरती यासाठी खूप जागा निघालेल्या आहेत म्हणजे 1526 एवढ्या जागा निघालेल्या आहेत आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे या जागा असणार आहेत तर याबद्दल काय काय लागणार आहे म्हणजे पत्राचा काय असणार आहे सर्टिफिकेट कोणती लागणार आहे त्याबद्दलची आपण सविस्तर संपूर्ण माहिती येथे घेणार आहोत तर मित्रांनो चला या ब्लॉगला सुरुवात करूया.
capf bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांना तुम्हाला विचारते जॉब करायचा असेल आणि तुम्हाला या पदावरती जायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाटणे गरजेचे असणार आहे कारण या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जसे की त्या ब्लॉगमध्ये भरती विभाग कोणता असणार आहे भरती प्रकार श्रेणी एकूण पदे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता याबद्दलचे आपण सविस्तर सर्व माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे तर चला या ब्लॉगला सुरुवात करू आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
capf bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचा विभाग – तर मित्रांनो केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे तुमची भरती होणार आहे त्यांनी ही जाहिरात मांडलेली आहे.
- भरतीचा प्रकार – देशसेवेसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याचे चांगले मोठे संधी असणार आहे.
- भरती श्रेणी – हे सेंट्रल गव्हर्मेंट अंतर्गत भरतीची श्रेणी मान्यता येत आहे व सांगितले जात आहे.
- एकूण पदे – येथे 1526 एवढी एकूण पदे असणार आहेत असं जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेला आहे.
- पदाचे नाव – येथे सहाय्यक पद लिपिक हवालदार ही पदे असणार आहेत हे दोन पदे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
- शैक्षणिक पात्रता – तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला बारावी पास असणे गरजेचे असणार आहे आणि याबद्दलची सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
- अर्ज पद्धती – ऑनलाइन असणार आहे भरती कालावधी ही पर्मनंट नोकरी असणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख ही नऊ जून 2024 असणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – हे संपूर्ण भारतामध्ये असणार आहे दोन ते दहा टक्के एवढे रिक्त पदे माजी सैनिक असणार आहेत त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- अर्ज अंतिम तारीख – 8 जुलै 2024 अंतिम तारीख ठरवण्यात आलेली आहे.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण capf bharti 2024 संपूर्ण जॉब बद्दल सविस्तर सर्व माहिती घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावा आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करा.