Shabari Gharkul Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आपणास एक खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर यामध्ये आपण पाहणार आहोत की शबरी घरकुल योजना महाराष्ट्र 2024 बद्दल सरकार आपल्याला खूप साऱ्या योजना आतापर्यंत देत आलेले आहे आणि सरकारने आता एक नवीन योजना देखील आणलेली आहे त्याच्यामध्ये काय पात्रता आहे काय कागदपत्र लागणार आहेत कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत कोणत्या लोकांसाठी ही योजना आहे आणि याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला घर बांधून भेटणार आहेत का? याबद्दल आपण सर्व माहिती यामध्ये पाहणार आहोत तर चला आपल्या Shabari Gharkul Yojana 2024 ब्लॉगला सुरुवात करूया तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो यामध्ये आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोतच आणि त्यासोबत शबरी घरकुल योजना त्याच्यासाठी पात्रता अनुदान प्रक्रिया आहे काय काय आहे ते देखील पाहणार आहोत त्याच्यानंतर याची गरज आहे त्यांना नक्कीच आपल्या ब्लॉकची लिंक पाठवा चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Shabari Gharkul Yojana 2024 GR
नमस्कार मित्रांनो शबरी घरकुल योजना तुम्हाला जर माहीत नसेल तर मी त्याबद्दल थोडीफार माहिती सांगतो तसे घरकुल योजना अशी आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जे नागरिक आहेत त्यांना स्वतःचे घर नसते ते पत्राच्या घरात किंवा मातीच्या शेडमध्ये अशा मध्ये राहत असतात तर त्यांच्यासाठी सुदृढ चांगले सिमेंटचे घर बांधून देणे हा सरकारने एक योजना काढलेली आहे त्यालाच आपण म्हणत आहोत की Shabari Gharkul Yojana 2024 तसेच या ज्या अनुसूचित जाती आहेत प्रवर्गातील त्यांनागरिकांना शासकीय अनुदान आहे त्याच्यामधून हे घर बांधून भेटणार आहे त्यामुळे यामध्ये कोणत्याही चिंता करण्याची गरज नाहीये म्हणजे अनुसूचित जातींमधील तुम्हीच असेल तर तुम्हाला योजनेचा नक्कीच फायदा घेता येईल त्यासोबतच ही योजना शहरे आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी होते पण याच्यामध्ये अशा काही अडचणी आल्या की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जास्त लोकांना याची गरज होती पण तिथपर्यंत ही योजना पोहोचली नाहीये त्यामुळे आता ही योजना दोन्हीकडे म्हणजे शहरी भागात आणि ग्रामीण भागात पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे आता यामध्ये थोडेफार बदल करण्यात आलेत आणि अंमलबजावणी करण्यासाठी नगर विकास विभागातून ही करण्यात येणार आहे.
Shabari Gharkul Yojana 2024 पात्रता
त मित्रांनो Shabari Gharkul Yojana 2024 साठी काही पात्रता म्हणजे काही अटी आणि शर्ती लावलेल्या आहेत त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेसाठी तुम्हीच अनुसूचित जमातीमध्ये असेल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे तसेच स्वतःच्या मालकीचे तुमचे हक्काचे घर नसेल तरच तुम्हाला ही योजना घेता येणार आहे किंवा तुमच्या स्वतःच्या मालकीचे घर असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाहीये तसेच महाराष्ट्राच्या रहिवासी असणे हे गरजेचे आहे तुम्हाला आणि कमीत कमी तुमचा महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे पंधरा वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे तसेच घर बांधकाम करण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जागा नसेल तर शासन त्यांना जागा देणार आहे त्या जागेवरती देखील तुम्ही स्वतःचा घर बांधकाम करू शकता. या योजनेचा तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी तुमचे कमीत कमी वय 18 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता व नावाने राष्ट्रीयकृत बँक म्हणजे स्टेट बँक अॅक्सिस बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा अशा बँकेमध्ये तुमचे कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे त्यामध्येच तुम्हाला अनुदान येणार आहे त्यामुळे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि यापूर्वी कोणतीही तुम्ही शासकीय घरकुल योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला ही योजना भेटणार आहे तर अशा प्रकारे शबरी घरकुल योजनेची पात्रता होते.
Shabari Gharkul Yojana 2024 अनुदान प्रक्रिया
तर मित्रांनो यामध्ये आपण आता पाहणार आहोत ज्यांना शबरी घरकुल अनुदान योजना पाहिजे त्यासाठी प्रक्रिया काय काय करावे लागणार याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला अशी लाभाचे रक्कम भेटणार आहे की अडीच लाख रुपये तुम्हाला इतके भेटणार आहे तर तुम्हाला यामध्ये पहिल्यांदा बँक खाते काढायचे आहे ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळेल ती माहिती समजून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पहिला जो टप्पा असणार आहे याच्यामध्ये मंजुरीचा तो तुम्हाला चाळीस हजार भेटणार आहे आणि दर महिन्याला चाळीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीने तुमचे अडीच लाख म्हणजेच 2.50 लागे इतके रक्कम तुम्हाला अनुदानामध्ये भेटणार आहे आणि ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पुरवली जाणार आहे त्यामुळे याबद्दलची सर्व माहिती तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन घेऊ शकता.
पोस्ट ऑफिस 399 मध्ये 10 लाखाचा विमा
Shabari Gharkul Yojana 2024 कागदपत्रे
नमस्कार मित्रांनो आपण यामध्ये आता समजून घेणार आहोत की शबरी घरकुल योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे गरजेचे आहेत तर तुम्ही या योजनेचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड तसेच राशन कार्ड बँक पासबुक तुमचा स्वतःचा एक पासपोर्ट साईटचा फोटो त्यासोबत रहिवासी दाखला जिथे तुम्ही राहत असाल तिथला रहिवासी दाखला लागेल त्यासोबत तुमचा मोबाईल नंबर एक लागेल तो एक वर्ष पुराना जुना असला पाहिजे त्यानंतर तुमची जमीन आहे त्याचा दाखला त्यासोबत जातीचा दाखला तसेच उत्पन्न तुम्ही किती वर्षाला कमावता ते उत्पन्नाचा सर्टिफिकेट प्रमाणपत्र तसेच तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमचा ते दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्यासोबतच सातबारा व आठ अ चा उतारा लागेल आणि ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल म्हणजे ग्रामपंचायत कोणती याच्यावरती हरकत नाहीये त्यांना असे ना हरकत प्रमाणपत्र लागेल.
Shabari Gharkul Yojana 2024 अर्ज प्रक्रिया
तर शेतकरी मित्रांनो बांधवांना यामध्ये आपण पाहणार आहोत की शबरी घरकुल योजना अर्ज प्रक्रिया बद्दल त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अर्जाचा नमुना आहे त्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे वरती दिलेले आहेत त्याप्रमाणे लागणार आहे ते कागदपत्रे संपूर्ण तुम्हाला फॉर्म ला सबमिट करायचे आहेत भरून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे सर्व भरल्यानंतर प्रकल्प कार्यकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे तो दिल्यानंतर तुम्ही टपालाने पाठवू शकता किंवा ईमेल द्वारे पाठवू शकता या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत हा अर्ज तुमचा पोचवायचा आहे एकदा तुमचा अर्ज पोहोचला तर तुमच्या अर्ज प्रक्रिया कम्प्लिट होणार आहे संपूर्ण होणार आहे व त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटायला सुरुवात होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ग्रामपंचायतला भेट देऊ शकता.
Shabari Gharkul Yojana 2024 शासन निर्णय
मित्रांनो आपण यामध्ये पाहणार आहोत की अर्जाचा नमुना व शासन निर्णय काय काय लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज नमुना क्रमांक एकट्यासोबत अर्ज नमुना क्रमांक दोन नवीन शासनाचे जे निर्णय आहेत ते पण इथे दिलेले आहेत व अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन देखील तुम्ही सर्व माहिती पाहू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे संपूर्ण माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या खालील टेबल वरती तुम्ही क्लिक करू शकता त्यामध्ये अर्ज क्रमांक एक दोन शासन निर्णय व अधिकृत वेबसाईटची माहिती दिलेली आहे व त्यासमोर त्याच्या लिंक देखील दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.