Post Office 399 Yojana 2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत की पोस्ट ऑफिस ३९९ विमा योजनेबद्दल त्याच्यामध्ये काय फरक आहे अगोदरच्या योजना कोणता होता आत्ता नवीन योजना कोणत्या आलेले आहे त्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स किती भेटणार आहे म्हणजेच विमा किती भेटणार आहे त्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाइन फॉर्म करायचा आहे योजना कोणासाठी आहे याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर हा ब्लॉक वाचायला विसरू नका चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Post Office 399 Yojana 2024
नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी सरकार नवीन काही ना काहीतरी योजना काढतच असते तर त्याप्रमाणे यावेळेस देखील एक नवीन योजना काढलेली आहे तिचे नाव आहे पोस्ट ऑफिस 399 विमा योजना 2024 तर यामध्ये टाटा ग्रुप यांच्या संयुक्ताने पोस्ट ऑफिस ३९९ ही योजना सुरू केलेली आहे त्यासोबतच नागरिकांना 399 रुपयांमध्ये एक वर्षाचा दहा लाखाचा विमा पोस्ट ऑफिस कडून दिला जाणार आहे तसेच 499 मध्ये देखील तुम्हाला या विम्याचा फायदा होणार आहे तसेच अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना हा विमा काढता येणार आहे व जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत याचे कालावधी असणार आहे म्हणजेच तुम्ही अठरा वर्षापेक्षा जास्त 65 वर्षापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हा योजना भेटणार आहे. तुम्हाला जायचं मित्रांनो फायदा घ्यायचा असेल तर फक्त 299 किंवा 399 रुपयात एक वर्षासाठी दहा लाख रुपयांपर्यंत तुम्ही विमा मिळू शकतात तसेच या विमा योजनेच्या विमाधारकांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व झाले किंवा असे काही औंशिक किंवा अपंगत्व आले तर दहा लाख रुपयांपर्यंत संरक्षण विमा तुम्हाला या योजनेमधून मिळाला जातो अशा सरकारने यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत तसेच या योजनेच्या माध्यमातून अपघातानंतर तातडीने रुग्णालयाचे दाखल केले तर दहा ६० हजार रुपयांपर्यंत खर्च आणि रुग्णालयाचे दाखल नाही केले घरी जाऊ शकत उपचार केले तर तीस हजार पर्यंतचे रक्कम तुम्हाला सरकार देणार आहे आणि ही रक्कम तुम्हाला तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे असे सरकारने या योजनेमध्ये सांगितलेले आहे त्याला आपण आता पाहूया की इतर खर्च व पॉलिसी मध्ये काय फरक आहे.
पोस्ट ऑफिस योजना पॉलिसी मधील फरक
तर मित्रांनो या योजनेमध्ये सरकारने अशा पद्धतीच्या काही पॉलिसी मधील फरक सांगितलेले आहेत चला तर मग ते एकदा पण पाहून घेऊया तर रुग्णालयाच्या खर्चासाठी तुम्हाला दहा दिवस सतत प्रति दिन मध्ये दिवसाला तुम्हाला एक हजार रुपये दिले जाणार आहेत त्याचा वापर तुम्ही औषध उपचार किंवा रुग्णालयाच्या खर्चासाठी करू शकता तसेच कुटुंबाला या प्रसंगा दरम्यान वाहतुकीसाठी इथे तिथे जावे लागते त्यामुळे पंचवीस हजार रुपयांचा खर्च सरकार तुम्हाला येथे देणार आहे तसेच पॉलिसीधारक व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर मृत्यू झाला तर संबंधित त्या व्यक्तीला अंतिम संस्कार साठी पाच हजार रुपये देखील सरकार यांच्यामध्ये देणार आहे पण Post Office 399 Yojana 2024 काही कारणास्तव यामध्ये मृत्यू झाला तर त्यांना किमान त्यांचे दोन मुलं किंवा मुली मुलं मुले असतील त्यांना एक लाख रुपयांची रक्कम देखील देण्यात येणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तसेच 399 च्या या विमा योजनेत विमाधारकांचा अपघाती मृत्यूनंतर मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंतचे मदत दिली जाणार आहे पण अपघातानंतर दवाखान्यात येण्या जाण्यासाठी म्हणजेच प्रवासासाठी कुटुंबांना दहा दिवसापर्यंत एक हजार रुपये दिले जाणार आहेत व वाहतूक व बाकीचा खर्च 25000 व अंतिम संस्कार साठी पाच हजार रुपये इतके देण्यात येणार आहेत. पण जसे की सरकारने सांगितले की यामध्ये थोडाफार फरक आहे तसेच 299 च्या योजनेत शिक्षण खर्च प्रतिनिने 1000 वाहतूक खर्च व 25000 अंतिम संस्कार साठी इत्यादी खर्च लागू नसेल असे सरकारने सांगितलेले आहेत पण त्यामध्ये सरकारने असे देखील सांगितलेले आहे की 299 पेक्षा तुम्ही 399 चा पॉलिसी घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.
Namo Shettale Yojana 2024 | 7300 नवीन शेततळ्यांना मंजुरी
Post Office 399 Yojana 2024
नमस्कार मित्रांनो यामध्ये आपण पाहणार आहोत की या इन्शुरन्स मध्ये काय काय तुम्हाला भेटणार आहे तर पॉलिसी धारकांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये एवढे आर्थिक मदत त्यामध्ये करण्यात येणार आहे त्यासोबतच पॉलिसी ज्यांनी घेतले आहे त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व आले तर त्या व्यक्तीला दहा लाख रुपये इतके मिळणार आहेत त्यासोबतच दवाखान्याच्या जवळपास 60000 रुपये खर्च देखील सरकार त्यांना देणार आहे असे या Post Office 399 Yojana 2024 मध्ये सांगितलेले आहे तसेच मुलाचे किंवा मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये पर्यंत खर्च हे सरकार करणार आहे दवाखान्यात ऍडमिट झालेल्या प्रति दिवस एक हजार रुपये असे सरकार त्यांना देणार आहे असे दहा दिवसाचे दहा हजार रुपये सरकार त्यांना मिळवून देणार आहे ऑपरेशन साठी तीस हजार रुपये सरकार देणार आहे तसेच अपघातात पॅरालिसिस झाला किंवा काय झालेत अशा वेळेस दहा लाख रुपये सरकार तुम्हाला देणार आहे कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला दवाखाना प्रवासासाठी सर्व व्यक्तींना मिळून 25000 रुपये इतका खर्च मिळणार आहे तसेच ही पॉलिसी लाभ घेण्यासाठी त्वरित दिला जातो कोणत्या प्रकारची तुम्हाला यामध्ये अडचण येत नाही लवकरात लवकर तुम्हाला पैसे यामध्ये मिळवून दिले जातात.
Post Office 399 Yojana 2024 पात्रता
नमस्कार मित्रांनो या योजनेसाठी कोण पात्र आहे कोण पात्र नाही हे आपण यामध्ये पाहणार आहोत तर या योजनेसाठी पॉलिसीधारक किंवा ज्यांनी पॉलिसी घेतलेली आहे तो पॉलिसी घेण्यासाठी त्याने भारतीय असणे गरजेचे आहे तसेच पोस्ट ऑफिसच्या या योजनेसाठी संबंधित व्यक्तीचे बचत खाते म्हणजेच सेविंग अकाउंट असणे तेवढेच गरजेचे आहे त्यासोबतच पॉलिसी घेण्यासाठी या व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त व 65 वयापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तसेच या Post Office 399 Yojana 2024 चा कालावधी दहा वर्षाचा असणार आहे व याची दक्षता पॉलिसी धारकांनी नक्कीच घ्यावी तसेच पॉलिसी साठी पॉलिसीधारकांना रिन्यू करण्यासाठी 399 रुपये दरवर्षी भरावे लागणार आहेत.
Post Office 399 Yojana 2024 ऑनलाईन फॉर्म
नमस्कार मित्रांनो यामध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस विमा योजनेचे 399 फॉर्म बद्दल माहिती दिले जाणार आहे तर हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन घ्यायचा आहे याची कोणत्याही प्रकारची ऑनलाइन वेबसाईट नाहीये किंवा ऑनलाईन फॉर्म नाहीये त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाहीये Post Office 399 Yojana 2024 त्याबद्दलची सर्व माहिती आपण खाली दिलेली आहे ती तुम्ही एकदा पाहू शकता किंवा सदर ग्रामपंचायत मधील जवळपास तुम्ही जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता धन्यवाद
तुम्हाला या ब्लॉगमधून माहिती भेटली का सांगा व ज्या गरजू व्यक्ती आहे त्यांना देखील तुम्ही या ब्लॉगची लिंक पाठवू शकता अधिक माहितीसाठी संपूर्ण माहिती याच्यामधून घेऊ शकतील.