E pik pahani Maharashtra 2024 नमस्कार मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये ई-पीठ पाहण्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत की ज्या लोकांनी ए पीक पाहणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 45 हजार रुपये एवढे जमा होणार आहेत ते कशा पद्धतीने जमा होणार कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एवढे पैसे देणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच यामध्ये कोण कोणते जिल्हे असणार आहेत हे देखील पाहणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया व आपल्या ब्लॉक ला सुरुवात करूया.
E pik pahani Maharashtra 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो एक एक पाहणे केलेल्या शेतकऱ्यांना बँकांमध्ये 45 हजार रुपये जमा होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो खातेधारकाचे नाव निवडले असेल किंवा त्यांनी तो तुम्हाला ते जे ठिकाण आहे त्यावर ते तुम्हाला चार अंकी संख्या नंबर टाकायचा आहे लॉगिन आहे त्यावरती क्लिक करायचे तुम्ही क्लिक केलं की तुमच्या गावानुसार इफेक्ट पाहण्याचे जे माहिती आहे ते तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्ही यादीत नाव पाहू शकता की तुमचे पैसे आलेले आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन देखील संपूर्ण माहिती पाहू त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारने अलीकडेच एक रुपया यामध्ये एक विमा पॉलिसी काढलेली आहे त्यांना विवाह कंपन्यांकडून सर्व शेतकऱ्यांना तीन हजार कोटी रुपयांपर्यंतचा विमा आहे प्रचार करण्यात येणार आहे लवकरच त्यांना 25 टक्के पहिल्यांदाच आगाऊ रक्कम देखील देण्यात येणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
E pik pahani Maharashtra 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो याच्यामध्ये काही जिल्हे दिलेले आहेत त्याबद्दलची तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे म्हणजेच अहमदनगर जिल्हा आहे अमरावती जालना अशा प्रकारचे सर्व जिल्हे आहेत शेतकऱ्यांची संख्या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 8000 एवढी आहे त्यासोबतच अमरावती या जिल्ह्यामध्ये 12 वाशिम जिल्ह्यामध्ये 14000 यवतमाळ जिल्ह्यामध्ये 12000 बीड जिल्ह्यामध्ये 4000 हिंगोली अकोला जिल्ह्यामध्ये 6000 वर्धा व परभणी या जिल्ह्यामध्ये 8000 जालना या जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे एवढे शेतकरी आहेत
घरबसल्या पहा 7/12 पीक नोंदणी व पाहणी
त्यांना 45 हजार रुपये भेटणार आहे तसेच राज्य सरकारने असे देखील सांगितलेले आहे की या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळे पैसे दिले जाणार आहेत E pik pahani Maharashtra 2024 नमस्कार मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये ई-पीठ पाहण्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत की ज्या लोकांनी ए पीक पाहणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 45 म्हणजे जसे की अहमदनगर येथे 18 हजार रुपये अमरावती येथे 22 हजार रुपये वाशिम येथे 24 हजार रुपये यवतमाळ येथे 24 हजार रुपये असे वेगवेगळे पैसे वेगवेगळे जिल्हा जाणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईट करते जाऊन पाहू शकता.
तर मित्रांना E pik pahani Maharashtra 2024 नमस्कार मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये ई-पीठ पाहण्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत की ज्या लोकांनी ए पीक पाहणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 45 तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आधी करून माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असते भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.