Maharashtra state co operative Bank recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक रिक्रुटमेंट याबद्दल माहिती सांगणार आहे तर यामध्ये तुम्हाला अधिकारी श्रेणी दोन आणि कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी या रिक्त जागा निघालेल्या आहेत असे सरकारने सांगितलेले आहे जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला जर हा अर्ज करायचा असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी बँक डॉट कॉम या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबतच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मंडळ मुंबई द्वारे फेब्रुवारी 2024 च्या जाहिरातीत एकूण 25 रिक्त पदांची घोषणा त्यांनी केलेली आहे तर 25 जागा रिक्त आहेत. Maharashtra state co operative Bank recruitment 2024 तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा म्हणजे तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल अथवा जर लेट अर्ज केला तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीये चला तर मग आपण ही सर्व माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने भरायचे आहे कोण पात्र आहे कोण पात्र नाहीये तर संपूर्ण ब्लॉग पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया
Maharashtra state co operative Bank recruitment 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक करुटमेंट यामध्ये तुमच्या ला आता सर्व मी माहिती सांगत आहे संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये पदाचे नाव आहे अधिकारी श्रेणी दोन आणि कनिष्ठ अधिकारी त यामध्ये एकूण रिक्त पदे आहेत 25 आहेत नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे मुंबईमध्ये कुठेही असू शकते तसेच याच्यामध्ये वेतन मानधन किंवा पगार म्हटलं तरी चालेल अधिकारी श्रेणी दोन यांच्यासाठी 56 हजार पगार आहे आणि. Maharashtra state co operative Bank recruitment 2024 कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी 49 हजार इतका पगार असणार आहे तसेच वयोमर्यादा याच्यामध्ये 28 कमीत कमी वय असणार आहे आणि जास्तीत जास्त 35 वय असणार आहे 28 ते वय वर्ष 35 पर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असणार आहे पण अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 20 फेब्रुवारी 2024 ला चालू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 मार्च 2024 आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा अर्जदार तुम्ही लवकर केला नाही तर तुमचा अर्ज मान्य करण्यात येणार नाहीये.
Maharashtra state co operative Bank recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
नमस्कार मित्रांनो या भरतीसाठी आपण पाहणार आहोत की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते या पोस्टसाठी संपूर्ण 25 जागा आहे तर त्याच्यामध्ये ऑफिस ग्रेड टू साठी बीई बी टेक बॅचलर डिग्रीज केलेले असेल तर तुम्ही ग्राही आहात त्यासोबतच जूनियर ऑफिस जुनियर ऑफिसर सॉफ्टवेअर डेव्हलपर साठी बीई बी टेक किंवा बॅचलर डिग्री केलेली असेल. Maharashtra state co operative Bank recruitment 2024 तरी चालेल तसेच सॉफ्टवेअर अप्लिकेशन या पदासाठी बी ई बी टेक बॅचलर केलेले असेल तरी देखील चालेल सॉफ्टवेअर डेव्हलपर रिपोर्ट जनरेशन या पदासाठी बी ई बी टेक बॅचलर ही पद्धत म्हणजे हा अभ्यासक्रम तुम्ही केला असेल तरी देखील चालेल तसेच डिजिटल पेमेंट चॅनेल या पोस्टसाठी तुम्ही बी ई बी टेक बॅचलर केलेला असेल तरी चालेल तसेच नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर डाटाबेस ऍडमिनिस्टेटर सर्व ऍडमिन स्टेटस या सर्व पदांसाठी बी ई बी टेक बॅचलर डिग्री केलेली असेल तरी देखील चालेल या सर्व पदांसाठी एवढ्या सर्व तुम्हाला अभ्यासक्रमापैकी कोणती एक डिग्री तुम्ही केलेली असेल तरी तुम्ही या पदांसाठी ग्राह्य आहात तसेच ऑफिसर साठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करणे अत्यंत आवश्यक आहे.
Maharashtra state co operative Bank recruitment 2024 वयोमर्यादा व सिलेक्शन प्रोसेस
नमस्कार मित्रांनो या पदासाठी या भरतीसाठी तुम्हाला कमीत कमी वया 28 असले पाहिजे व जास्तीत जास्त वय 35 हे असले पाहिजे जर तुम्ही या वयोगटामध्ये बसत असाल व तुमचे वरील सांगितल्याप्रमाणे शिक्षण झालेले असेल. Maharashtra state co operative Bank recruitment 2024 तर तुम्ही 25 पैकी कोणत्या एका जॉबला ग्राह्य आहात तुम्ही त्यामधील कोणताही एक जॉब करू शकता तसेच हा जो जॉब आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे व ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे ऑनलाइन रिटर्न टेस्ट त्याच्यासोबत ऑनलाईन टेस्ट जर तुमची पास झाली तर तुमचा पर्सनल इंटरव्यू घेतला जाणार आहे आणि मगच पुढची प्रोसेस होणार आहे त्या सर्व गोष्टींसाठी तुमची फी असणारे 1760 रुपये
Maharashtra state co operative Bank recruitment 2024 इम्पॉर्टंट लिंक
नमस्कार मित्रांनो खालील टेबल मध्ये आपण तुम्हाला जाहिरातीची पीडीएफ त्यासोबत पीडीएफ कशी प्रिंट आऊट करायचे त्याबद्दलची माहिती त्यासोबतच तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे ऑनलाइन अप्लाय करण्याची लिंक कोणती आहे या सर्व माहिती आपण तुम्हाला खाली सांगत आहे तर एकदा तुम्ही खालचा टेबल संपूर्ण वाचावं त्यानुसार काम करा आजची पोस्ट कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा धन्यवाद.