South East Central Railway Bharti 2024 | साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे नागपूर भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

South East Central Railway Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज एक आपण तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रात दक्षिण पूर्व जे रेल्वे आहे त्या विभागामध्ये 861 जागांसाठी भरती निघालेली असे सांगण्यात आलेले आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर या भरतीसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ऑनलाईन करायचे ऑफलाईन करायचं त्याबद्दलची सर्व माहिती आपण येथे पाहणार आहोत म्हणजेच की याचे पदांची संख्या कोणकोणती आहे वयोमर्यादा किती असणार आहे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरायचे याबद्दलची आपण सर्व माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

South East Central Railway Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो सरकारी आपल्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते आणि नवनवीन जॉब देखील आपल्यासाठी आणत असते तर सरकारने ही एक नवीन भारतीय आणलेली आहे या भरतीमध्ये 861 जागांसाठी महाभरती भरणार आहे असे सांगितलेले असेल तुम्हीच या ब्लॉगवर ते नवीन आला असाल आणि तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही या भरतीचा फायदा घेऊ शकणार आहात कारण याची एक ऑनलाईन पद्धतीच्या अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग वाचायचा आहे आपण ब्लॉगमध्ये याची लिंक देखील दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज भरा आणि अधिक माहितीसाठी हा संपूर्ण ब्लॉग वाचा. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

South East Central Railway Bharti 2024 पदसंख्या

तर मित्रांनो ही जी महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिण पूर्व भरती आहे त्याच्यामध्ये 861 जागांची मोठी महाभरती निघालेली आहे असे सांगितलेले आहे आणि ही सरकारने नवीन एक प्रक्रिया महाभरती राबवण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये 861 नंबर ऑफ वेकेन्सी असणार आहेत असे देखील सांगितलेले आहेत त्याच्या पण पदांची संख्या आता इथे पाहणार आहोत.

तर मित्रांनो याच्यामध्ये 861 पदांची संख्या आहे व याच्यामध्ये फिटर कारपेंटर वेल्डर इलेक्ट्रिशियन त्याच्यानंतर मेकॅनिकल प्लंबर पेंटर वायरमेन मशीन ईस्ट डिझेल मेकॅनिकल ट्रेनर डेंटल लॅबरोटरी तंत्रज्ञ गॅस कटर दवाखाना व्यवस्थापक तंत्रज्ञ डिजिटल फोटोग्राफर मशीन टूल्स मिशनर वाहन चालक अशा सर्व मिळून या वेगवेगळे पद असणार आहेत व याच्यासोबत सर्व मिळून 861 एवढ्या पदसंख्या असणार आहेत.

South East Central Railway Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता

South East Central Railway Bharti 2024
South East Central Railway Bharti 2024

तर मित्रांना याच्यासाठी काही आवश्यक शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर हे जे सदर पद आहेत मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्याच्यासोबत आयटीआय केलेला असले गरजेचे असणार आहे व दहावी मध्ये व आयटीआय मध्ये तुम्हाला 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य असणार आहे असे यामध्ये सांगितलेले आहे.

तर मित्रांना च्या ब्लॉगमध्ये आपण South East Central Railway Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा, आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शासन निर्णय कृषी योजना याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतो ही माहिती तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाहायला भेटेल त्यामुळे वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment