SAIL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये आपण एसएआयएल भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की ही भरती काय आहे याच्या अंतर्गत किती पदांची नोकरीची सुवर्णसंधी तुम्हाला भेटणार आहे अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने या जॉब साठी करायचे आहे त्यासोबतच इथे वेतनश्रेणी किती भेटणार आहे पात्रता काय काय असणार आहे याबद्दलचे सर्व माहिती मित्रांना पण तिथे घेणार आहोत तर सेल रिक्रुटमेंट 2024 ला सुरुवात झालेली आहे अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक आहे ती आपण या ब्लॉगमध्ये दिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट आहे ती देखील पाहू शकणार आहात त्याच्यासोबतच आपल्या वेबसाईट वरती देखील संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही जर या जॉब साठी इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही मित्रांनाही ते अर्ज करावा जाणून घ्या संपूर्ण माहिती या ब्लॉग बद्दल नक्की काय आहे ते चला मग या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय आहे.
SAIL Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो सरकारने एक नोकऱ्या आणलेली आहे एसएआयएल यांच्या अंतर्गत या विविध पदांची जी भरती आहे त्याची नोकरीची सुवर्णसंधी आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे तर नक्कीच तुम्ही याचा आता फायदा घेऊ शकणार आहात तर मित्रांनो याच्यामध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे याच्या अंतर्गत या भरतीची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक सरकारी नोकरी तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहात तुम्ही जर पात्र आणि इच्छुक जर उमेदवार असेल तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करा येथे तुम्हाला 80 हजार एवढे तुम्हाला पेमेंट भेटणार आहे महिन्याला असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि कायमस्वरूपी पर्मनंट तुम्हाला ही नोकरी दिली जाणार आहे त्याच्या भरतीचा अर्ज कसा भरायचा याबद्दलची सर्व माहिती आपण येथे घेणार आहोत त्याच्यासोबत येथे काही कागदपत्र देखील दिलेली आहेत ती तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे ती कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला या जॉबला अर्ज भरता येणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती आपण येथे खालील प्रमाणे आता पाहणार आहोत तर चला याबद्दलचे अधिक माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
SAIL Bharti 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो स्टील ऑपरेटिव ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे यांच्या अंतर्गत एक भरती आहे भारतामध्ये संपूर्ण सुरुवात झालेली आहे जे उमेदवार याच्यासाठी अर्ज करणार आहे त्यांचे पात्र असणे गरजेचे असणार आहे पात्रतेसाठी काही खालील कागदपत्रात दिलेली आहेत व अटी व शर्ती दिलेले आहेत ते तुम्हाला वाचणे गरजेचे असणार आहेत त्याच्यासोबत देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी हा एक विभाग असणार आहे असे देखील सांगण्याला आहे या विभागामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी उमेदवारांचे विविध पदासाठी असे नोकरीचे संधी काढलेले होते व आता देखील ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घेऊ शकणार आहात याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर यासारखी जी पदे आहेत याच्यासाठी ही भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून अर्ज भरा असे सांगितलेले आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड जी कंपनी आहे त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे याबद्दलची जरा अजून थोडी फार सविस्तर माहिती जाणून घेऊया.
SAIL Bharti 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो हे जे संस्था आहे या संस्थेचे नाव संपूर्ण स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया असे आहे त्याच्यासोबत हा एक विभाग इंडियन स्टील विभागाच्या अंतर्गत येतो. त्याच्यासोबतच हे भरतीच तपशील पाहायला गेलं तर सदरची भरती आहे ते मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना केंद्र सरकारची जी नोकरी आहे ती देण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबत उपलब्ध होते ते मॅनेजर हे पद आहे आणि डेप्युटी मॅनेजर हे देखील दोन्ही पदे आहेत तर याच्यासाठी ही भरती भरवण्यात आलेली आहे व स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत त्याबद्दलची आपण थोडेफार माहिती आता येथे जाणून घेणार आहोत.
SAIL Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे
तर मित्रांनो याच्यासाठी सरकारने काय आवश्यक कागदपत्रांची तरतूद करायला सांगितलेली आहे ती तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असतील तरच तुम्ही या जॉब साठी पात्र ठरणार आहात अथवा तुम्हाला या जॉब साठी तुम्ही पात्र ठरणार नाही त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दलची आपण आता थोडेफार माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत.
तर मित्रांनो याच्यामध्ये तुमच्याकडे दहावी पास असलेले सर्टिफिकेट असले पाहिजे तुमच्या आधार कार्ड पाहिजे तुमच्या पॅन कार्ड पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे व तुमची पदवी झालेले असेल तरी देखील चालणार आहेत कागदपत्र असणार आहे ते सर्व सर्टिफिकेट तुमच्याकडे डिजिटल फॉरमॅटमध्ये व हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी या दोन्ही कॉपी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहेत त्याच्यासाठी आता कोण कोणती शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याबद्दल थोडीफार माहिती आता आपण जाणून घेऊया.
SAIL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो याच्यामध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की मॅनेजर हे जे पद आहे उमेदवारच आहे त्यांना बी ए किंवा बी टेक हे शिक्षण झालेले असणे गरजेचे असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना 60% पेक्षा जास्त मार्क पडणे गरजेचे असणार आहेत मग त्यांनी यामध्ये जर इलेक्ट्रिकल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर सिव्हिल इंजिनिअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन केले असेल तरी देखील चालणार आहे व त्यांच्याकडे सात वर्षाचा अनुभव असेल तर खूप चांगली गोष्ट असणार आहे त्याच्यासोबतच मित्रांनो डेपीटी मॅनेजर हे जे पद आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार आहे त्यांच्याकडे 60% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे असणार आहे व त्यांनी कोणतीही एक अभियंता पदवी केलेले असणे गरजेचे असणार आहे मग त्यांनी जर सिविल इंजिनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअर याचा जर चार वर्षाचा अनुभव असेल तरीदेखील येते चालणार आहे तर मित्रांनो आता आपण या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची त्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया.
SAIL Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो याच्यासाठी सरकारने एक ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती देते विचारणार आहेत तर त्यावरती तुम्हाला तुमचे नाव ईमेल आयडी फोन नंबर या सर्व गोष्टी तिथे टाकायचे आहेत तेथे टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे सीबी म्हणजेच रिझुम तुमचा तिथे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या लागणारे कागदपत्र देखील तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत ते अपलोड केल्यानंतर ते एक सबमिट फॉर्म असणार आहे तो सबमिट तुम्हाला करायचा आहे सबमिट केल्यानंतर मग तुम्हाला त्यांच्याकडून लवकरात लवकर कॉल किंवा ई-मेल द्वारे कळवण्यात येणार आहे तर आता याबद्दलची जरा SAIL Bharti 2024 थोडीफार अधिक माहिती जाणून घेऊया.
SAIL Bharti 2024 महत्त्वाची माहिती
तर मित्रांनो याच्यामध्ये सरकार नैवेतनश्रेणी बद्दल देखील माहिती सांगितलेली आहे पण जर आपण अर्ज करण्याच्या पद्धती बद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो याच्यामध्ये या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहात याच्यामध्ये वयोमर्यादा देखील सांगितलेले आहे तर 32 ते 35 वर्षापर्यंत तुमच्या वय असणे गरजेचे असणार आहे याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या जॉब साठी अर्ज करू शकणार नाहीयेत पण याच्यापेक्षा या सांगितलेल्या वयोमर्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही नक्कीच यासाठी अर्ज करू शकणार आहात आता आपण वेतनश्रेणी बद्दल SAIL Bharti 2024 थोडीफार माहिती जाणून घेऊया.
SAIL Bharti 2024 वेतनश्रेणी
तर मित्रांनो याच्यामध्ये सरकारने काही वेतनश्रेणी बद्दल माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही जर मॅनेजर हे जे पद आहे या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 80 हजार ते दोन लाख वीस हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे असे सांगितलेले आहे म्हणजे महिन्याला तुम्हाला जास्तीत जास्त दोन लाख वीस हजार रुपये एवढे पगार भेटणार आहे त्याच्यासोबत मॅनेजर या पदासाठीचा अर्ज केला असेल तर कमीत कमी 70 हजार ते जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढा पगार तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे SAIL Bharti 2024 याबद्दलची निवड प्रक्रिया देखील याच्यामध्ये सांगितलेली आहेत तर निवड प्रक्रिया ही परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर मुलाखतीद्वारे तुम्हाला येथे वेतन दिले जाणार आहे असे सांगण्यात येत आहे.
तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ब्लॉग वरती आपण आज SAIL Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती संपूर्ण माहिती देत असतो त्यावरती शेतकरी योजना सरकारी योजना शासन निर्णय कृषी योजना सरकारी जॉब याबद्दल माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.