Mumbai Port Trust Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच मुंबई ट्रस्ट भरती येथे कम्प्युटर ऑपरेटर आणि अजून खूप सारे पदे आहेत त्यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे याबद्दलची सर्व माहिती आपण अधिकृत जाहिरात व अर्ज आहे ते पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या संपूर्ण ब्लॉग वाचा तुम्ही जर इच्छुक असेल तर नक्कीच हा संपूर्ण ब्लॉग वाचा याला नक्कीच तुमचा फायदा होईल ते या ब्लॉगमध्ये आपण त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत भरतीचा विभाग भरतीचा प्रकार शैक्षणिक पात्रता त्यासोबत पदांची नावे रिक्त पदे कोणकोणती आहेत अधिकृत वेबसाईट याबद्दल संपूर्ण माहिती आपल्यामध्ये आपण मित्रांना पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण ब्लॉग वाचा चला तर मग या चांगल्या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
Mumbai Port Trust Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती हे भरतीला सुरुवात झालेली आहे येथे मित्रांनो पात्र जे उमेदवार आहेत त्यांना संगणक ऑपरेटर म्हणजेच कम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी असेच केले जाणार आहे त्यासोबतच प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे सी ओ पी ए हे जे पद आहे याच्यासाठी देखील रिक्त जागा आहेत ह्या भरण्यासाठी सरकारने सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो तुमचे दहावी बारावी पास झाली असेल तर नक्कीच तुम्ही या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकणार आहात मुंबई कोर्ट ट्रस्ट आहे मित्रांनो रिक्त पदांना आता चांगले नवीन जाहिराती त्यांनी काढलेली आहे याचा नक्कीच तुम्ही पुरेपूर असा फायदा घ्या बारीक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन जाहिरात वारजे पाहू शकणार आहात व जर तुम्ही चूक असेल तर अर्ज देखील भरू शकणार आहात तर मित्रांनो या Mumbai Port Trust Bharti 2024 बद्दलची अधिक माहिती आता आपण येथे जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Mumbai Port Trust Bharti 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो हे जे भरती निघालेली आहे ती मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी जाहिरात सुरू केलेली आहे त्याबद्दलचे आता आपण इथे माहिती संपूर्ण पाहणार आहोत तर मित्रांनो मी परत सांगतो तुम्ही इच्छुक असाल तर अधिकृत चेहरा पहा व त्यावरची जाऊन तुम्ही याला अर्ज करू शकणार आहात चला याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
तर मित्रांनो हा जो भरतीचा विभाग आहे तो मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मेकॅनिकल ट्रस्ट यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला आहे व या भरतीची जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यासोबत या भरतीचा जो प्रकार आहे तो मुंबई ट्रस्ट पोर्ट यांच्या अंतर्गत भरतीचा हा विभाग येत आहे या पदाचे नाव कंप्लेंट ऑपरेटर आणि अजून इतर पदे देखील आहेत त्यासोबत हे मुंबई ट्रस्ट आहे ते भरतीची जाहिरात अधिक माहितीसाठी खाली दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता त्यासोबतच मित्रांनो ही जी भरती आहे त्याचे अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला तर तुम्ही या भरतीसाठी पात्र असणार हजार कोणत्याही प्रकारची वेगळी पद्धत तुम्ही वापरले तर त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये व तुम्ही पात्र देखील नसणार आहात तर मित्रांना याची अर्ज सुरू होण्याची तारीख ही जाहिरातीमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये वेतन म्हणजेच पगार हा तुम्हाला संगणक ऑपरेटर आहे त्यांच्यासाठी 7700 रुपये एवढा आहे व जे शिकावं असतील पदवीधर त्यांच्यासाठी 9000 रुपये व तंत्रज्ञ शिकावं असतील त्यांच्यासाठी आठ हजार रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे त्यासोबत भरतीचा जो कालावधी आहे ते एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही जे भरती आहे ती घेण्यात येणार आहे असे येथे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता आपण येथे Mumbai Port Trust Bharti 2024 सविस्तर माहिती बद्दल सर्व जाहिरात बघून घेणार आहोत.
Mumbai Port Trust Bharti 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो येथे पदाचे नाव आहे ते संगणक ऑपरेटर आहे आणि दुसऱ्या जे आहे ते प्रोग्रामिंग असिस्टंट असे आहे त्याच्यासाठी मित्रांना व्यवसायिक पात्रता असणार आहे ते संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट यांच्यासाठी दहावी पास व बारावी पास असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्याच्यासोबत समक्ष अंतर्गत दहावी तुम्ही पास झालेला असाल तर खूपच चांगले असणार आहे त्याच्यासोबतच पदवीधर शिकवू यांच्यासाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पास असणे गरजेचे असणार आहे त्याच्यासोबत तंत्रज्ञान शिकवू या पदासाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअर व कोणताही डिप्लोमा केलेला असेल तरी देखील चालणार आहे आणि यामध्ये काही रिक्त पदांची देखील माहिती दिलेली आहे त्यामध्ये एकूण 62 रिक्त पदे असणार आहेत त्यासोबत नोकरीचे ठिकाणी मुंबई शहर असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे आणि प्रशिक्षणार्थी जय पोहोचण्यासाठी काय असणार आहेत ते तुम्हाला पोस्टाने फॉर्म भरावे लागणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर आता आपण थोडीफार माहिती अधिकृत अर्ज प्रक्रिया एकदा पाहून घेऊया.
Mumbai Port Trust Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो तुम्हाला अधिकृत माहितीही वेबसाईट वरती दिलेलीच आहे तर त्या वेबसाईट वरती जायचे आहे ऑफिशियल वेबसाईट वरती तिथे गेल्यानंतर तुम्हाला अर्ज असेल तो अर्ज तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे तो डाउनलोड केल्यानंतर त्याचे तुम्हाला प्रिंट काढायचे आहे व त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली असेल ती संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे त्याच्यासोबत तुम्हाला कागदपत्रात तुमचे जे असणार आहेत जसे की तुम्ही जर दहावी पास असाल तर त्याच्या सर्टिफिकेट बारावी पास असाल त्याच्या सर्टिफिकेट त्याच्यासोबत तुम्ही जर पदवीदार असाल तर पदवीचे सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्रे तुम्हाला तिथे जोडायचे आहेत व ती कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला पोस्टाने हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तो फॉर्म तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे तर आपण आता पत्ता कोणता आहे त्याबद्दल Mumbai Port Trust Bharti 2024 माहिती जाणून घेऊया कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायचे आहे.
अधिकृत पत्ता :- एटीसी केंद्रात तिसरा मजला भंडार भवन एनव्ही नाखवा मार्ग माजगाव पूर्व मुंबई
येथे तुम्हाला संपूर्ण अर्ज करून मित्रांना पाठवायचा आहे व इथेच तुम्हाला इंटरव्यू ला म्हणजेच येथेच तुमची मुलाखत देखील घेतली जाणार आहे त्याच्यासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा व तेथे पाठवून द्या तर तुमचा अर्ज मान्य करण्यात येणार आहे आता पण Mumbai Port Trust Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस बद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया.
Mumbai Port Trust Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस
तर मित्रांनो याच्यामध्ये सरकारने सिलेक्शन प्रोसेस देखील ठेवलेली आहे त्याबद्दल आता आपण थोडेफार माहिती जाणून घेणार आहोत कारण जर सिलेक्शन प्रोसेस ठेवले नसते तर कोणीही अर्ज केला असता त्याच्या मध्ये सर्वात महत्वाचे सांगितलेले आहे की तुम्ही दहावी पास असणे गरजेचे असणार आहे बारावी पास असणे गरजेचे असणार आहे किंवा पदवीधर असणे गरजेचे असणार आहे या तिने मधील तुम्ही एक असाल तरच तुम्ही येत्यात अर्ज करू शकणार आहात तर आता सिलेक्शन प्रोसेस कशी दिलेले आहे ते पाहणार आहोत.
तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर अर्ज हा संपूर्णपणे पोस्टाने तुम्हाला पाठवायचा आहे ऑफलाइन पद्धतीने तेथे पाठवल्यानंतर तुमचा अर्ज पाहिला जाणार आहे अर्ज पाहिल्यानंतर तुम्हाला त्यांचा कॉल किंवा इमेल येईल कारण तुम्ही ही सर्व माहिती त्यामध्ये भरलेली असणार आहे त्यानंतर तुम्हाला तिथे इंटरव्यू साठी जायचे आहे इंटरव्यू ची शेवटची तारीख देखील आपण तिथे दिलेली आहे अर्ज स्वीकारण्याची तारीख देखील दिलेली आहे तर त्यावेळेस तुम्हाला तिथे जायचे आहे ते गेल्यानंतर तुमचा इंटरव्यू होणार आहे इंटरव्यू घेतल्यानंतर इंटरव्यू च्या बेसवर व त्याच्यासोबत तुमच्या मार्क जे तुम्हाला पडलेले आहेत त्याच्या बेस वरती येथे तुमचा सिलेक्शन होणार आहे असे देखील येथे सांगण्यात आलेले आहे यासाठी लागणारे Mumbai Port Trust Bharti 2024 कागदपत्र कोणकोणते आहेत ते आता आपण पाहून घेऊया.
Mumbai Port Trust Bharti 2024 कागदपत्रे
तर मित्रांनो यासाठी काय कागदपत्रांची गरज पडणार आहे त्याबद्दल आपण थोडेफार आता माहिती जाणून घेणार आहोत तर कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला जोडायचे आहेत व इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जायचे आहे त्याबद्दल माहिती पाहूया.
तर मित्रांनो याच्यासाठी तुमच्याकडे तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड दहावीचे सर्टिफिकेट बारावीचे सर्टिफिकेट डिग्री झाली असेल कोणती पदवी घेतली असेल तर त्याच्या सर्टिफिकेट या सर्व गोष्टी लागणार आहेत व त्याच्या सोबत तुम्ही जर कुठे नोकरी केली असेल तर नोकरीच्या अनुभव पत्र व या सर्व तुमच्याकडे गोष्टी असणे गरजेचे असणार आहे.
तर मित्रांनो आज आपण Mumbai Port Trust Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी नोकरी सरकारी जॉब्स गव्हर्मेंट योजना व शासन निर्णय याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो तर वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व त्यासोबत तुम्ही आपल्या वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकता आपण आपल्या वेबसाईट वरती अशाच नवनवीन योजना व जॉब बद्दल माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.