10th 12th Fees Return 2024 | दहावी आणि बारावीचे विद्यार्थांना परीक्षा फी परत मिळणार !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th 12th Fees Return 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की दहावी आणि बारावी जे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी आहे ती परत दिली जात आहे तर ती का दिली जात आहे कसे दिले जात आहे कोणाकोणाला दिले जात आहे त्यासोबत कशा पद्धतीने ही फी तुम्हाला परत दिली जाणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये मित्रांना आता आपण पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया या संपूर्ण बातमीची माहिती.

10th 12th Fees Return 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आता जे महाराष्ट्र मध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे त्यांनी जी आता एक्झाम दिलेली आहे त्याची दहावी आणि बारावीची परीक्षा फी भरलेली आहे ती आता सरकार तुम्हाला परत देणार आहे असे आश्वासन सरकारने यामध्ये केलेले आहे तर मित्रांनो याच्यामध्ये परत करण्याचे कारण असे आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हाय सेकंडरी एज्युकेशन जी सिस्टीम आहे आपल्या येथे तिथे दोन एप्रिल 2024 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलं आणि त्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की जे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची परीक्षेचे फी परत देण्यात येत आहेत कारण आता पाहता आपल्या हवामान अंदाज घेता टंचाईग्रस्त किंवा दुष्काळचे भाग आहेत त्यांना व त्यांची त्यांच्या कुटुंबातील मुलांची परीक्षा फी माफ करण्यात येत आहे जर तुम्ही या टंचाईग्रस्त किंवा दुष्काळी भागातून जर येत असेल तर तुमची देखील फी माफ करण्यात येणार आहे व तुम्हाला देखील परीक्षा फी परत करण्यात येणार आहे असे सरकारने सांगितलेली आहे व यामध्ये 40 तालुके आहेत ते 40 तालुके कोणकोणते आहेत ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत तर चला 10th 12th Fees Return 2024 याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

10th 12th Fees Return 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना का देण्यात येत आहे ही परीक्षा फी परत त्याबद्दल आता आपण येथे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं दोन एप्रिलला एक प्रस्ताव काढण्यात आलेला त्यामध्ये जे टंचाईग्रस्त दुष्काळ भाग आहे जिथे पाण्याची कमतरता आहे कारण पाणी कमी असल्यामुळे ते लोक शेती करू शकत नाही व शेती न केल्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत हा कमी होत आहे त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतला की आपण त्यांना एक आर्थिक दिलासा देऊन त्यांचे जे परीक्षा फी घेतलेली आहेत ते आपण त्यांना परत द्यावी तर मित्रांना हा एक त्यांनी जीआर काढलेला होता त्यामध्ये 40 तालुके होते व यामध्ये या व्यक्ती रिक्त म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळे 119 महसूल महामंडळ देखील होते तर त्यांना देखील ही फी परत करण्यात येत आहे तर याच्यामध्ये मित्रांनो काही उच्च शाळा आहेत काही माध्यमिक शाळा आहेत काही कनिष्ठ शाळा आहेत व काही बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचे देखील कॉलेजेस आहेत त्या सर्व लोकांना परीक्षा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता पाहणार आहोत 10th 12th Fees Return 2024 आपण कोण कोणत्या जिल्ह्यात नाही परीक्षा फी परत देण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

10th 12th Fees Return 2024 अधिक माहिती

तर मित्रांनो तुम्ही जर या 40 तालुक्यांमध्ये येत असाल किंवा हे जे 121 महसूल विभाग आहेत यामध्ये जे येत असाल तर मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात घेणे गरजेचे आहे कारण तीन एप्रिल ते 12 एप्रिल आहे याच्या आत तुम्हाला जर तुम्ही शाळेमध्ये शिकत असाल दहावीमध्ये किंवा बारावी मध्ये तुमच्याजवळ बँकेमध्ये अकाउंट असेल किंवा तुमच्या वडिलांचे किंवा इच्छा असेल तर ते बँक खात्याचा डिटेल सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जायचे आहे आणि आपल्या महाविद्यालयातील जे शिक्षक आहेत त्यांच्यासमोर या सर्व डिटेल सादर करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्व तुमची जी फी आहे ती त्या अकाउंट वरती परत येणार आहे तालुक्यांची जी लिस्ट आहे ती पाहण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकणार आहात.

10th 12th Fees Return 2024 महत्त्वाचे मुद्दे

10th 12th Fees Return 2024
10th 12th Fees Return 2024

तर मित्रांनो ही जी फी आहे ती सरकारने तुम्हाला परत करण्याचे ठरवलेले आहे तरीही परीक्षा फी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये परत होणार आहे त्याची कशी पद्धत आहे ती तुम्हाला अगोदरच आपण सांगितलेली आहे त्याच्यासोबत हे कोणकोणते तालुके आहेत ते देखील तुम्हाला अधिकृत जाहिरात आहे त्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत.

तर मित्रांनो आज आपण 10th 12th Fees Return 2024  जे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा फी परत कशी होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शेतकरी योजना त्यासोबत सरकारी जॉब याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतो याचा फायदा असा होईल की तुम्ही आपला व्हाट्सअप वरती ही सर्व माहिती दररोज नवीन नवीन अपडेट आम्ही देतो त्या पाहून तुम्ही वाचू शकणार आहात तर भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment