AIATSL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एक नवीन जॉब भरती बद्दलची माहिती सांगणार आहोत तर यामध्ये मित्रांनो तुमचे जर दहावी पास झाले असेल तर केंद्र सरकारच्या नोकरी संधी तुम्हाला एक चांगली मिळणार आहे याच्यामध्ये ऑफलाईन मुलाखत घेण्यात येणार आहे व निवड करण्यात येणार आहे त्याबद्दल भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे तर तुम्ही आपला संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यासोबत अर्ज कसा भरायचा पद संख्या काय काय असणार आहे अर्ज करण्याची पद्धत कोणकोणते असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर चला मग या चांगल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
AIATSL Bharti 2024 संपूर्ण माहिती
सर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर दहावी पास झालेला असाल तर थेट मुलाखतीद्वारे तुम्हाला सरकार एक नोकरीची संधी देत आहे तर ती नोकरी एअर इंडिया द्वारे असणार आहे मित्रांनो तर एक चांगल्या प्रकारची नोकरी तुम्हाला यामध्ये भेटणार आहे तर एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट यांच्या अंतर्गत ही नोकरीची चांगली एक सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे त्या भरतीची संपूर्ण राज्यभरामध्ये उमेदवार अर्ज करू शकणार आहेत असे ते सांगण्यात आलेले आहे तुम्ही जर दहावी पास झालेला असाल किंवा बारावी पास झालेला असाल तर विविध क्षेत्रातील विविध पदवीधर लोकांसाठी येथे अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो नक्कीच या जॉबचा तुम्ही फायदा घ्या आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया की या जॉब साठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
AIATSL Bharti 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो आपण आता या जॉब बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो या संपूर्ण संस्थेचे नाव जॉब चे नाव एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड असे आहे त्यासोबत हा विभाग केंद्र सरकार नोकरी यामध्ये मोडत आहे त्यासोबतच येथे पदाची वेगवेगळे नावे आहेत त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. तर इथे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर त्यासोबत ड्युटी ऑफिसर तसेच ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह कनिष्ठ अधिकारी युटीलिटी एजंट राम सर्विस एक्झिक्युटिव्ह ड्रायव्हर अँटी मॅन व हंडी वुमन अशा वेगवेगळ्या पदे येथे असणार आहेत संपूर्ण पदसंख्या येते 287 असणार आहे त्यासोबत आता आपण येथे शैक्षणिकपत्राच्या बद्दल मित्रांनो जरा माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण समजून घेऊया की त्या मित्रांना अर्ज करण्याची पद्धत जी असणार आहे ते ऑफलाइन पद्धतीने असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे तर मित्रांनो आता आपण AIATSL Bharti 2024 शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
AIATSL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो यामध्ये सरकारने व एअर इंडिया कंपनीने काही शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे ती तुम्हाला जाणून घेणे गरजेचे असणार आहे तर त्याबद्दलची थोडीफार माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो डेप्युटी टर्मिनल मॅनेजर हे जे पद आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी करणे गरजेचे असणार आहे व एमबीए केलेला असेल तर देखील तुम्ही पात्र असू शकणार आहात त्यासोबतच ड्युटी ऑफिसर या पदासाठी मित्रांनो तुमचे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे तसेच कनिष्ठ अधिकारी व अभियंता अधिकार यांच्यासाठी एमबीए पास करणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच राम सर्विस एक्झिक्युटिव्ह आणि युटीलिटी एजंट यांच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षण गरजेचे असणार आहे जसे की राम सर्विसेस एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी डिप्लोमा किंवा आयटीआय केलेला असेल तर चांगले ठरणार आहे व युटिलिटी एजंट यांच्यासाठी दहावी पास असणे गरजेचे असणार आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया AIATSL Bharti 2024 थोडेफार माहिती या जॉब बद्दल जाणून घेऊया.
AIATSL Bharti 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो या जॉब साठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल व तुम्ही इच्छुक असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने तयार करायचा आहे नोकरीच्या ठिकाणी हे मुंबई असणार आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई नगरीमध्ये हा जॉब बसणार आहेत त्याच्यासाठी वयोमर्यादा कंपनीने 28 ते 50 वर्ष दिलेले आहे याच्या आत तुमची वयोमर्यादा असणे गरजेचे असणार आहे तसेच निवड प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे व इथे पगार हा तुम्हाला 22530 रुपये ते 60 हजार रुपये एवढे असणार आहे तुम्ही अधिक माहितीसाठी मित्रांनो जाहिरात पाहू शकता चेहऱ्यावरती क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे पगार म्हणजेच वेतन दिले जाणार आहे ते पाहू शकणार आहात तर आता आपण AIATSL Bharti 2024 याच्यासाठी अर्ज केल्यानंतर पत्ता कोठे असणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.
अधिकृत पत्ता
तर मित्रांनो तुम्ही जर या जॉब साठी इच्छुक असाल तर तुम्हाला अर्ज केल्यानंतर अर्ज पाठवण्यासाठी एक पत्ता दिलेला आहे त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तर तो पत्ता अशा पद्धतीने असणार आहे.
पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्वे नंबर 33 लेन नंबर 14 टिंगरे नगर पुणे महाराष्ट्र ४११०३२
येथे तुम्हाला संपूर्ण अर्ज करून येथे तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे.
मित्रांनो इथे मुलाखतीच्या काही दिनांक दिलेले आहेत तर मित्रांनो त्यासाठी 15 16 17 18 19 व 20 एप्रिल 2024 या रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे अशी तारीख सांगितलेले आहे त्या अगोदर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज हे पाठवायचे आहेत व मुलाखतीला या जागी तुम्हाला जायचे आहे असे सांगण्यात आलेले आहे.
तर मित्रांनो आज आपण AIATSL Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिकृत माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती शासन निर्णय सरकारी योजना सरकारी जॉब शेतकरी योजना याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.