Tata consultancy Service TCS 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन ब्लॉग मध्ये जॉब बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत की तुम्हाला टाटा कंपनीमध्ये एक चांगली जॉब ची संधी भेटत आहे त्याबद्दल आपण आता इथे माहिती घेणार आहोत त्याच्यासोबतच येथे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत पात्रता काय काय असणार आहे शिक्षण काय लागेल या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब साठी अप्लाय कसे करायचे आहे त्यासोबतच डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत व अर्ज भरताना काळजी कोणती घ्यायची याबद्दलची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.
Tata consultancy Service TCS 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टीसीएस यामध्ये एक जॉब निघालेले आहे त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत की हा जॉब कोणत्या एरिया मध्ये आहे त्यासोबतच टीसीएस मध्ये जॉब कसा करायचा याबद्दलची माहिती देखील पाहणार आहोत व यासाठी पात्रता कोण कोणती लागणार आहे ते देखील पाहणार आहोत मित्रांनो आता आपण सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया तरTata consultancy Service TCS 2024 जॉब करण्यासाठी पात्रता काय काय लागणार आहे ते आता आपण पाहून घेऊया.
Tata consultancy Service TCS 2024 पात्रता
तर मित्रांनो ही टीसीएस कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी काही पात्रता लागणार आहे त्याबद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही क्वालिफिकेशन ची गरज असणार आहे ती म्हणजे हायर एज्युकेशन कॉलिफिकेशन लागणार आहे जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी देखील चालणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तरी देखील चालणार आहे व तुमचे एआयसीटीई व यूजीसी झालेले असेल तरी देखील चालणार आहे त्यासोबतच मित्रांनो अर्जदार आहे त्याचे इथून मागच्या दोन-तीन वर्षाचा जो अनुभव असणार आहे तो देखील कंपल्सरी येथे मार्केटिंग मध्ये असेल तर चांगलेच असणार आहे व त्याने कोणत्याही एकाद्या कंपनीमध्ये काम केलेले असले व त्यांच्याकडे मार्केटिंग चा अनुभव असेल.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तरी देखील एक उत्तम अशी गोष्ट ही राहणार आहे त्यासोबतच जो अर्जदार असणार आहे त्याचे टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर खूप छान पद्धतीने त्याला हा जॉब मिळू शकतो त्यासोबतच टेक्निकल नॉलेज असणे त्यांना गरजेचे असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यांनी एमएस-सीआयटी झालेली व्यक्ती देखील यामध्ये सहभागी होऊ शकणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता आपण या जॉब साठी अप्लाय कसे करायचे याबद्दलची माहिती घेणार आहोत.
Tata consultancy Service TCS 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो तुम्हाला या जॉब चा फायदा घ्यायचा असेल व या जॉब साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याबद्दलची माहिती आपण आता मित्रांना येथे घेऊया तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट जे सरकारने टाटा कन्सल्टन्सी या कंपनीची दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचे आहे तेथे गेल्यानंतर तुम्हाला करिअरचा ऑप्शन दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचे आहे त्या टेक्निक केल्यानंतर तुम्हाला मेन मेनू दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे व तेथे संपूर्ण माहिती सांगितली जाईल जसे तुमचे नाव ईमेल आयडी फोन नंबर तुमच्या शिक्षण काय झालेले आहे या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भरायचे आहेत व लागणारे कागदपत्रे असणारे ते देखील देते तुम्हाला सॉफ्ट कॉपी ने भरायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण प्रोफाईल बनवून घ्यायची आहे तुमचा आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे टाकायचे आहेत.
त्यानंतर तुमची प्रोफाईल क्रियेट झाल्यानंतर तुम्हाला एक चांगला लॉगिन आयडी व पासवर्ड भेटणार आहे त्याद्वारे तुम्ही लॉगिन आयडी पासवर्ड टाकून अर्ज करू शकणार आहात व हा अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी वगैरे मागितली जाणार नाही त्यासोबतच तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला टीसीएस कंपनीकडून कॉल किंवा अशा कोणत्याही गोष्टी कमीत कमी 45 दिवसांमध्ये येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर सिलेक्ट झाला तो खूप आनंदाची गोष्ट असणार आहे पण सिलेक्ट नाही झाला तर अजून टीसीएस कंपनीच्या खालील जॉब आहे त्यावरती देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर आता आपण पाहूया या Tata consultancy Service TCS 2024 कंपनीमध्ये जॉब घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत.
Tata consultancy Service TCS 2024 कागदपत्रे
तर मित्रांनो या कंपनीमध्ये जॉब घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडणार आहे जसे की तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड दहावीचे प्रमाणपत्र बारावीचे प्रमाणपत्र तुमच्या ग्रॅज्युएशन झालेले असेल तर त्याची कागदपत्रे त्यासोबत तुमचे कोणत्याही एका क्षेत्रामध्ये पदवी झालेले असेल ग्रॅज्युएशन झालेले असेल तर ती कागदपत्र या सर्व गोष्टी येथे लागणार आहेत व याआधी तुम्ही कुठेही काम केले असेल तुमच्याकडे एक्सप्रेस असेल ते एक्सप्रेस लेटर देखील येते लागणार आहे आता मित्रांना पण जाणून घेऊया या कंपनीमध्ये जॉब करताना किंवा फॉर्म भरताना काळजी कोणती घ्यायची.
Tata consultancy Service TCS 2024 कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी.
तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ज्यावेळी तुम्हाला कंपनीकडून कॉल येईल तर कॉल आल्यानंतर तुम्हाला सभ्यपणे ज्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत ज्या गोष्टींचे तुम्हाला स्किल आहे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला नीट पद्धतीने सांगायचे आहे त्यानंतर तुम्हाला 30 मिनिटे किंवा एक तास हजर राहणे हे गरजेचे राहणार आहे कारण तुम्हाला अर्ध्या तासा अगोदर इंटरव्यू साठी पोहोचावे लागणार आहे लवकरात लवकर पोहोचून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता व एक चांगल्या पद्धतीने इंटरव्यू देखील देऊ शकता त्यासाठी लवकर तुम्हाला पोहोचायचे आहे त्यासोबत जो तुम्हाला कॉल आलेला असतो कंपनीकडून त्याच्या रेकॉर्डिंग देखील तुम्हाला तुमच्याकडे ठेवणे गरजेचे असणार आहे त्याची एक प्रिंट काढून देखील तुमच्याकडे ठेवायचे आहे.
तर मित्रांनो आज आपण Tata consultancy Service TCS 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर हा जॉब तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये आपण सरकारी योजना शासन निर्णय शेतकरी योजना त्यासोबत सरकारी जॉब याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतो तुम्ही जर व्हाट्सअप ग्रुप आपला जॉईन केला तर तुमचा अशा पद्धतीने फायदा होणार आहे की तुम्हाला दररोज whatsapp वरती या सर्व माहिती डेली अपडेट्स भेटणार आहेत तर मित्रांनो भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.