Pre Matric Scholarship 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर मित्रांनो तुमचे काही मित्र असतील जे पाचवी ते दहावीचे असतील किंवा जवळपास जे मुले असतील जे पाचवी ते दहावीच्या वर्गामध्ये असतील तर त्यांना दरवर्षी पैसे मिळणार आहेत ही एक नामी संधी आहे तर त्यामुळे तुम्ही नक्कीच अर्ज करा याबद्दल आता आपण मित्रांना सर्व माहिती जाणून घेणार आहोत हे महाराष्ट्र शासन आहे यांनी विद्यार्थ्यांसाठी ही प्रेम मॅटर केक स्कॉलरशिप योजना याची सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये दहावीपर्यंतच्या व पाचवीपासून चालू होणाऱ्या वर्गापासून ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे यामध्ये 200 ते 400 रुपये दर महिन्याला यामध्ये देण्यात येणार आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहेत तर याबद्दलची माहिती आपण येथे आता पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती या ब्लॉगबद्दल.
Pre Matric Scholarship 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो महाराष्ट्र शासन आहे ते आपल्यासाठी नवनवीन योजना घेऊनच येत असते तर आत्ता देखील एक नवीन योजना आलेली आहे त्या योजनेचे नाव आहे प्री मॅट्रिक्स स्कॉलरशिप योजना 2024 तर मित्रांनो ही पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी ही योजना काढलेली आहे सरकारने यामध्ये त्या मुलांना दरवर्षी दर महिन्याला असे एक 200 ते 400 रुपये देण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्ही मागासवर्गीय किंवा प्रवर्गामध्ये येत असेल तर त्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे तुम्ही या योजनेसाठी एक चांगला अर्ज करू शकता त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही ब्लॉगमध्ये वाचा कारण या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे आता आपण या योजनेबद्दल Pre Matric Scholarship 2024 सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Pre Matric Scholarship 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो या योजनेचे नाव फ्री मॅट्रिक्स स्कॉलरशिप योजना 2024 आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केलेली आहे त्यासोबत या योजनेचा उद्देश असा आहे की मागासवर्गीय प्रवर्गातील जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना कुठेतरी एक आर्थिक मदत मिळावी त्यासोबतच याचा फायदा दोनशे ते चारशे रुपये त्यांना वार्षिक शिष्यवृत्ती येथे देण्यात येणार आहे व वी जयंती आणि एसबीसी हे जे प्रवर्ग आहेत ते या आजच्यासाठी पात्र असणार आहे त्याच्यासोबत अर्ज प्रक्रिया तुम्हाला येथे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर आता आपण याच्यासाठी क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Pre Matric Scholarship 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तो जो अर्जदार असणार आहे तो जो विद्यार्थी तो मागासवर्गीय वि जयंती किंवा एसबीसी या कास्टमध्ये असणे गरजेचे असणार आहे त्याच विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे त्यासोबतच विद्यार्थी जो आहे त्याला मागील वर्षे जे आहे त्याच्यामध्ये परीक्षांमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच विद्यार्थी हा जो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो विद्यार्थी आहे जो वर्गामध्ये पहिला किंवा दुसरा आलेला असावा त्यासोबतच विद्यार्थी आहे तो पाचवी ते दहावी इयत्ता यामध्ये शिकत असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच योजनेसाठी कोणत्याही स्वरूपाचे एक उत्पन्नाचे मर्यादा आहे ती दिलेली नाहीये तर आता आपण या योजनेचे शिष्यवृत्तीचे फायदे काय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत.
Pre Matric Scholarship 2024 फायदे
तर मित्रांनो या योजनेमध्ये ठराविक रक्कम देणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तर ती रक्कम आता पाहणार आहोत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो दोनशे रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यासोबत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चारशे रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे असे सरकारने येथे स्पष्टपणे जाहीर केलेले आहे मित्रांनो आता आपण यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते पाहणार आहोत.
Pre Matric Scholarship 2024 कागदपत्रे
तर मित्रांनो या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही कागदपत्रांची गरज पडणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो याच्यासाठी जो विद्यार्थी आहे त्याच्या आधार कार्ड लागणार आहे त्यासोबत जे पालक आहेत किंवा विद्यार्थी त्याच्या बँक पासबुक व त्याची झेरॉक्स लागणार आहे त्यासोबत मागील वर्षाचे मार्कशीट देखील लागणार आहे व रहिवासी सर्टिफिकेट देखील येते कामाची येणार आहे तर आता या योजनेसाठी अप्लाय कसे करायचे आपण ते संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया.
Pre Matric Scholarship 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळेचे जे मुख्याध्यापक म्हणजेच हेडमास्टर आहे त्यांच्याकडे जायचे आहे येथे गेल्यानंतर तुम्हाला त्यांना याबद्दल संपूर्ण माहिती विचारायचे आहे त्यानंतर तुम्हाला समाज कल्याण मध्ये जाऊन या अधिकाऱ्या आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला तो फॉर्म घ्यायचा आहे फॉर्म घेतल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरायचे आहे व तो फॉर्म तुम्हाला तेथे जाऊन द्यायचे आहे तेथे दिल्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे व तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा फायदा घेता येणार आहे.
तर मित्रांनो आज आपण प्री मॅट्रिक्स स्कॉलरशिप योजना याबद्दल संपूर्ण माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना व शेतकरी योजना शासन निर्णय सरकारी जॉब याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.