IB Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुमची जर डिग्री झाली असेल ग्रॅज्युएशन झालेल्या असेल तर मित्रांनो तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबी येथे सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे तुम्हाला येथे मित्रांनो पगार एक लाख 51 हजार 100 रुपये एवढा देण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो याच्यासाठी काय काय पात्रता आहे कोण या जॉब साठी पात्र असणार आहे वेकेन्सी डिटेल्स किती आहेत इम्पॉर्टंट लिंक कोणकोणते आहेत एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे सिलेक्शन प्रोसेस कसे असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.
IB Recruitment 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडिया जे आहे ते विविध पदांची मोठी एकमेका भरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो 660 एवढ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि बारा वेगवेगळ्या पदांसाठी या जागा येथे दिलेले आहे म्हणजेच पदांची नावे जर घ्यायची झाले तर असिस्टंट सेंट्रल इंटेलिजंट ऑफिसर तसेच कनिष्ठ गुप्तचर अधिकारी त्यानंतर सुरक्षा सहाय्यक अशी वेगवेगळे येथे पदे असणार आहेत अशा विविध पदांची भरती येथे सुरू झालेली आहे तर मित्रांना नक्कीच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा व अधिकृत पत्त्यावरती तुम्हाला फॉर्म ने पोस्टाने यासाठी अर्ज करायचा आहे तर आपण त्याबद्दलच्या आता सर्व माहिती जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग संपूर्ण वाचा व या भरतीला अप्लाय करा.
IB Recruitment 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडिया याच्यामध्ये पदाचे नाव हे वेगवेगळे पदे असल्यामुळे सांगितलेले नाहीये तुम्ही खाली जाऊन संपूर्ण माहिती वाचू शकता त्यासोबत येते रिक्त जागा 660 असणार आहे त्यासोबतच नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये कोठेही असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे वेतनश्रेणी म्हणजेच पगार तुम्हाला एक लाख 51 हजार शंभर रुपये एवढा प्रति महिना देण्यात येणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळ्या पगार तुम्हाला असणार आहे वयाच्या तिथे तुम्हाला 56 वर्ष पेक्षा जास्त नसावी असे सांगितलेले आहे व परीक्षा फी कोणती घेतण्यात येणार नाही असे देखील सांगितलेले आहे त्यामुळे सर्व प्रवर्गातील लोकं येथे अर्ज करू शकणार आहेत तर मित्रांनो आता आपण वेकेन्सी डिटेल्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
IB Recruitment 2024 वेकेन्सी डिटेल्स
मित्रांनो आता आपण येथे पाहणार आहोत की वेकेन्सी डिटेल्स काय काय आहे त्यामध्ये वेतन किती मिळणार आहे पदाचे नाव काय आणि पदसंख्या काय असणार आहे तर आपण आता याला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
असिस्टंट सेंट्रल ऑफिसर यांच्यासाठी 80 पदसंख्या असणार आहे व 4700 एवढा कमीत कमी पगार असणार आहे त्यासोबत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी 136 जागा आहेत व 44900 एवढा पगार असणार आहे ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिस सरांच्यासाठी 120 पदसंख्या असणार आहे व 29 हजार 200 एवढी पगार कमीत कमी असणार आहे जुनियर ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह यांच्यासाठी 170 पदसंख्या आहे व 2500 एवढा पगार असणार आहे कमीत कमी त्यासोबत सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी 100 जागा आहेत व 21,700 एवढा पगार असणार आहे जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर यांच्यासाठी आठ पदसंख्या आहे व 25,500 एवढा पगार असणार आहे त्यासोबत असिस्टंट सेंट्रल ऑफिसर यांच्यासाठी तीन पदसंख्या आहे व 44,900 एवढा पगार असणार आहे जुनियर इंटेलिजन्स ऑफिस सरांच्यासाठी 22 पद संख्या आहे 29,200 एवढा पगार असणार आहे हलवाई कम कुक यांच्यासाठी दहा पदसंख्या आहे व 21700 एवढा पदसंख्या असणार आहे केअरटेकर यांच्यासाठी पाच पदसंख्या आहे व 292 00 एवढी पगार असणार आहे पर्सनल असिस्टंट यांच्यासाठी पाच पदसंख्या व 44 हजार 900 पगार असणार आहे त्यासोबत प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर यांच्यासाठी एक पदसंख्या 19,900 एवढा पगार असणार आहे.
IB Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
मित्रांनो ही जी पद सांगितले या पदांमध्ये शैक्षणिक पत्राचा देखील महत्त्वाचे आहे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे पण आता आपण ओवरऑल संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कसं शैक्षणिक पात्रता कोणकोणते असणे गरजेचे असणार आहे तर मित्रांनो तुमची बॅचलर डिग्री ग्रॅज्युएशन त्यासोबत होल्डिंग अनलॉक व पाच वर्षाचा अनुभव डिप्लोमा इंजीनियरिंग कम्प्युटर सायन्स कम्प्युटर एप्लीकेशन च्या सोबत दहावी पास सर्टिफिकेट आणि डिप्लोमा या सर्व गोष्टी झाल्या असतील तर तुम्ही देखील येथे अर्ज करू शकणार आहात वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे तर ती तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती कळेलच तर आता आपण पाहूया की IB Recruitment 2024 एप्लीकेशन फॉर्म बद्दल संपूर्ण माहिती काय आहे.
IB Recruitment 2024 एप्लीकेशन फॉर्म
याच्यासाठी मित्रांना अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने असणार आहे त्यासोबत अर्ज सुरू होण्याची तारीख किती 30 मार्च असणार आहे 2024 वारजे बंद होण्याची तारीख 12 मे 2024 असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे आता पण बघू या ऑफलाइन एप्लीकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा.
IB Recruitment 2024 ऑफलाइन एप्लीकेशन फॉर्म प्रोसेस
करायचं साठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी जाहिरात आहे ती अधिकृत वेबसाईट वरती मिळणार आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर सूचनेनुसार जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला फॉर्म मध्ये भरायची आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र आहे ते देखील तुम्हाला तिथे भरायचे आहेत व जे अधिकृत वेबसाईट आहे ती वरती ही जी प्रिंट आहे ती प्रसिद्ध झाल्यानंतर 60 दिवसाच्या आत तुम्हाला हा फॉर्म दिलेल्या पत्त्यावरती पाठवणे गरजेचे असणार आहे तर आता पत्ता कोणता आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
पत्ता – डायरेक्टर जी थ्री इंटेलिजन्स ब्युरो गृहमंत्रालय 35 एस पी मार्ग बापू धाम नवी दिल्ली 110021
तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आपण आजच्या ब्लॉगमध्ये IB Recruitment 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.