Merchant Navy Selection Process 2024 | मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी कशी मिळवायची ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Merchant Navy Selection Process 2024 नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉगमध्ये आज पाहणार आहोत की मर्चंट नेव्ही या मध्ये नोकरी निघालेली आहे ते इथे नोकरी कशी मिळवायचे त्यासोबतच येथे पात्रता काय काय असणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत त्यासोबतच मित्रांनो याबद्दलची प्रोसेस व काही महत्त्वाचे प्रश्न हे देखील पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.

Merchant Navy Selection Process 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये मर्चंट नेव्ही ची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जे मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करायचे पाहत आहेत त्याच्या स्वप्न पाहत आहेत ज्यांना याची नोकरी पाहिजे आहेत त्यांच्यासाठी आपण ची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या आर्टिकल संपूर्ण तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला ही माहिती शेवटपर्यंत कळून जाईल.

त्यासोबतच मित्रांनो मर्चंट नेव्ही हा एक कमर्शियल कार्गो अँड पॅसेंजर ट्रान्सपोर्ट म्हणजेच या सर्विस या सेवेचा पुरवणारी एक पद्धत आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच तुम्हाला जर यामध्ये जॉईन व्हायचे असेल तर मुख्य पद्धतीने स्वरूपामध्ये दोनच यामध्ये निकष आहेत असे सांगण्यात आलेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

त्यासोबतच मित्रांनो आपण यामध्ये उमेदवाराचे वय काय असणार आहे त्यासोबतच आवश्यक माहिती कोणकोणते लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे तुम्हाला कोण कोणते यासाठी प्रशिक्षण घेतलेले गरजेचे असणार आहे त्याशिवाय सिलेक्शन प्रोसेस कसे होणार आहे या देखील माहिती आपण येथे पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण पाहूया Merchant Navy Selection Process 2024 मध्ये जॉईन होण्यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे.

Merchant Navy Selection Process 2024 सिलेक्शन प्रोसेस

तर मित्रांनो मर्चंट नेव्ही मध्ये तुम्हाला जर नोकरी करायची असेल तर उमेदवाराला पात्र होणे गरजेचे असणार आहे कारण येथे उमेदवाराचे दोन पद्धतीने गोष्टी पाहिल्या जाणार आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे वय किती आहे त्यासोबत शैक्षणिक पात्रता बरोबर आहे की नाही या गोष्टी येथे पाहण्यात येणार आहेत तर यामध्ये मित्रांनो त्याच्याकडे एक्सपीरियंस काय आहे ट्रेनिंग त्याने किती घेतलेले आहेत त्यासोबत त्याचे कागदपत्र आहेत की नाहीत मेडिकल टेस्टने दिलेली आहे की नाही त्याचे वयोमर्यादा किती आहे त्यासोबत त्याचे एज्युकेशन काय झालेले आहे Merchant Navy Selection Process 2024 याबद्दलची सर्व माहिती येते निकष करून घेतला जाणार आहे तर आता आपण त्याबद्दलची माहिती पाहूया.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Merchant Navy Selection Process 2024 सर्व माहिती

तर मित्रांनो यामध्ये शैक्षणिक पात्रता बघायला गेलं तर उमेदवारा जो असणार आहे त्याचे दहावी किंवा बारावी पास असेल तरीदेखील चालणार आहे त्यासोबतच पदवीधर झालेला असेल कोणत्याही ग्रॅज्युएशन केलेले असेल तरी देखील येते प्राध्यांना देण्यात येणार आहे.

त्यासोबत मित्रांनो मर्चंट नेव्ही मध्ये तुम्हाला जर भरती व्हायची असेल तर या पदासाठी वयाची देखील अट सरकारने दिलेली आहेत यामध्ये मित्रांनो तुमचे वय हे सतरा वर्षापेक्षा जास्त असणे व 25 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे असणार आहे तर ही वयोमर्यादा इथे देण्यात आलेले आहे.

त्यासोबत येथे मेडिकल टेस्ट देखील दिलेली आहे मेडिकल टेस्ट म्हणजे मित्रांनो तुमचे मेडिकल टेस्ट येते करण्यात येणार आहे आणि ते अनिवार्य असणार आहे तर मित्रांनो यामध्ये शारीरिक चाचणी देखील करण्यात येणार आहे तुम्ही मानसिक तेवढे स्थापन्य आहात की नाही हे देखील पाहण्यात येणार आहे व त्यानंतरच तुम्हाला पुढच्या प्रोसिजर मध्ये पाठवण्यात येणार आहे.

व मित्रांनो ट्रेनिंग एक्सप्रेस बद्दल आता आपण माहिती घेऊया आता यामध्ये तुमचे मान्यता प्राप्त जे इन्स्टिट्यूट असणार आहे तेथे तुमचे ट्रेनिंग झालेली असणे किंवा कोरक झालेला असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच येथे या मर्चंट नेव्ही च्या भरतीमध्ये काही पदांसाठी ट्रेनिंग देखील तुम्ही घेणे किंवा घेतलेले असणे आवश्यक असणार आहे असे देखील सरकारने सांगितलेले आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती भेटून जाईल आता आपण पाहूया या Merchant Navy Selection Process 2024 साठी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे.

Merchant Navy Selection Process 2024 सिलेक्शन प्रोसेस

तर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस साठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करायचे असेल तर त्यासाठी डेक ऑफिसर तसेच इंजिन ऑफिसर अशा दोन पदांसाठी तुम्हाला तयारी करून ठेवणे गरजेचे असणार आहे त्यानंतर तुम्हाला आय एम ओ सी इ टी शिपिंग कंपनी स्पॉन्सर एक्झाम तुम्हाला पास करणे गरजेचे असणार आहे त्यानंतर तुमची एक्झाम क्लियर करणे गरजेचे असणार आहे त्यानंतर प्रेस ट्रेनिंग साठी तुम्हाला त्याच्या जावे लागणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला समुद्रामध्ये काम करावे लागणार आहे त्यासाठी तुमची प्रॅक्टिस कल गाईड देखील करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला शिपिंग मध्ये कॅडेट म्हणून सीनियर ऑफिसर ची जी सुपरव्हिजनमध्ये तुम्हाला मर्चंट नेव्ही च्या एक्स्पिरियन्स मध्ये काम करावे लागणार आहे व तुम्हाला येथे चांगला एक्सप्रेस देखील मिळवता येणार आहे व त्यानंतर तुम्ही येथे जॉब करू शकणार आहे.

तर मित्रांनो आज आपण मर्चंट नेव्ही सिलेक्शन प्रोसेस 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना सरकारी जॉब शासन निर्णयाबद्दल माहिती पाहत असतो याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती दररोज नवीन नवीन माहिती पाहू शकणार आहात भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment