AICTE Free Laptop Yojana 2024 | सरकार देत आहे सर्व विद्यार्थी यांना फ्री लॅपटॉप !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AICTE Free Laptop Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे विद्यार्थी असाल तुम्ही तर तुमच्यासाठी एक खूप सुवर्णसंधी आहे त्याचे नक्कीच फायदा करून घ्या. तर मी तुम्हाला फ्री लॅपटॉप योजनेबद्दल या गोष्टी सांगत जावेत तर मित्रांनो तुम्हाला जर फ्री लॅपटॉप पाहिजे असेल तर नक्कीच हा संपूर्ण ब्लॉग वाचा तुमचा याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे मित्रांनो एआयसीटीई यांच्याद्वारे तुम्हाला फ्री लॅपटॉप भेटणार आहेत तर मित्रांनो भारतातील जे शिक्षणाचे तांत्रज्ञ आहेत त्याचा खूप पुढच्या लेव्हलला गेलेले आहे व सर्व एक विद्यार्थी ऑनलाईन जाण्यासाठी सरकारने एक लॅपटॉप एक विद्यार्थी नावाची ही जी योजना याला सुरुवात केलेली आहे तर या योजनेबद्दल आपण काय आवश्यक पात्रता आहे काय लागणारे कागदपत्र आहेत अर्ज प्रक्रिया कशी करायची याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत पण ती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सर्व आपला ब्लॉग वाचा मध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल चला तर मग या ब्लॉगला AICTE Free Laptop Yojana 2024 पण सुरुवात करूया व जाणून घेऊया.

AICTE Free Laptop Yojana 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो तुम्हाला सरकार विद्यार्थ्यांना पुढील लॅपटॉप देणार आहे माहित नसेल तर माहित करून घ्या सरकार तुम्हाला एआयसीबी द्वारे फ्री लॅपटॉप देणार आहे तर मित्रांनो आपल्या बदलते तंत्रज्ञान आहे जे युग आहे त्याच्याद्वारे शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप असणे खूप आवश्यक आहे हे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे असे सांगण्यात आलेले आहे तर ही योजना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE Free Laptop Yojana 2024 यांनी सुरुवात केलेली आहे असे सरकारने सांगितलेले आहे व विद्यार्थी कुठेतरी डिजिटलायझेशन द्वारे आपला देश पुढे जावा आपला विद्यार्थी पुढे जावा व त्यांचा कुठेतरी फायदा व्हावा म्हणून सरकारने ही योजना काढलेली आहे व जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना देखील या योजनेचा या लॅपटॉप चा फायदा मिळावा म्हणून सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे तर चला मित्रांनो ही योजना काय आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

AICTE Free Laptop Yojana 2024 काय आहे ?

तर मित्रांनो आपलं जे युग आहे ते याच्यामध्ये खूप डिजिटलायझेशन होत आहे आणि आपले योग पुढे जात आहे तर त्याच्यासोबतच आपले जे गरीब विद्यार्थी आहेत शेतकऱ्यांची मुल आहेत ते पण काही कारणांमुळे म्हणजेच आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते लॅपटॉप घेऊ शकत नाहीत लॅपटॉप न घेतल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाहीये तर सरकारने या गोष्टी जाणून घेतल्या व AICTE Free Laptop Yojana 2024 यांच्याद्वारे योजना सुरू केले व या योजनेमध्ये जे पात्र विद्यार्थी असतील त्यांना मोफत लॅपटॉप देण्याचे सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो अशी आहे ही योजना त्याचा कोणत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप हे भेटणार आहेत त्याच्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे हे आपण आता जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

AICTE Free Laptop Yojana 2024 आवश्यक पात्रता

तर मित्रांनो ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे जे आहे यांच्याद्वारे या योजनेला सुरुवात केलेली आहे यांनी काही आवश्यक पात्रता म्हणजेच इलेजिबिलिटी क्रायटेरिया ठेवलेला आहे तर त्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे ती जर तुमच्याकडे सर्व माहिती असेल तरच आणि तरच तुम्ही या फ्री लॅपटॉप योजनेचा फायदा घेऊ शकता तर चला आपण सर्व माहिती जाणून घेऊया तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिला पॉईंट असा आहे की भारतीय नागरिकत्व हे असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच तुम्ही मान्यता प्राप्त महाविद्यापीठ आहेत त्यांच्यामधून शिक्षण घेत असणे गरजेचे असणार आहेत तसेच तुमचा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो तो बी टेक अभियांत्रिकी संगणक विज्ञान म्हणजेच कम्प्युटर सायन्स या क्षेत्रामध्ये असणे गरजेचे असणार आहेत तसेच तुम्ही पदवी किंवा पदविका म्हणजेच पीएचडी किंवा अशा लेवलचे शिक्षण घेत असणे गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला ही योजना पात्र आहे त्याच्यासोबत संगणक अभ्यासक्रमामध्ये जर तुम्ही हे काम करत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता व या योजनेत कोणताही जातीय किंवा धार्मिक भेदभाव हा केला जाणार नाही ही सर्वात महत्त्वाची बाब याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता आपण या योजनेचे फायदे जाणून घेणार आहोत.

AICTE Free Laptop Yojana 2024 फायदे

तर मित्रांनो या योजनेमध्ये एआयसीटीई यांनी असे सांगितलेले आहे की जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि एक फायदा असा आहे की त्यांना मोफत लॅपटॉप भेटणार आहे ज्यासाठी ज्या लॅपटॉपसाठी तुम्हाला लोन घ्यावे लागते म्हणजे चांगले लॅपटॉप तुम्हाला घ्यायचे असेल तर 50 60 हजार एक लाख दीड लाख एवढे खर्च करावे लागतात ते तुमचे संपूर्णपणे शंभर टक्के पैसे वाचणार आहेत व दुसरी गोष्ट याचा लॅपटॉपचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करून डिजिटलायझेटल युगामध्ये तुम्ही पुढे जाणार आहात आणि सातत्यपूर्ण सर्वांगीण विकास याच्यामध्ये तुमचा फोन होणार आहे असं देखील सरकारने याच्यामध्ये सांगितलेले आहे तर आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की काय आवश्यक कागदपत्र आहे ते लागणे गरजेचे असणार आहेत त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.

AICTE Free Laptop Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे

AICTE Free Laptop Yojana 2024
AICTE Free Laptop Yojana 2024

तर मित्रांनो एआयसीटीई यांनी या योजनेला सुरुवात केलेली आहे तर त्यांनी काही कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे असे सांगितलेले आहेत तरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे असे देखील सांगितलेले आहे तर ती कोणती कागदपत्रे आहेत ते आपण आता करा जाणून घेऊया तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्यांना फ्री लॅपटॉप पाहिजे आहे त्यांच्याकडे त्या विद्यार्थ्यांकडे ही कागदपत्र असणे गरजेचे आहेत तर याच्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर ईमेल आयडी रहिवासी दाखला महाविद्यालयाचे ओळखपत्र गेल्यावर्षीचे गुणपत्रिका व अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रे तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी असणे गरजेचे असणार आहेत तर आता आपण जाणून घेऊया याच्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे.

AICTE Free Laptop Yojana 2024 अर्ज प्रक्रिया

तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला जे अधिकृत वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे तर तिथे अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर मोफत लॅपटॉप असं तुम्हाला एक शोध घ्यायचा आहे तो शोध घेतल्यानंतर त्यावरती क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री लॅपटॉप असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे तेथे सांगितलेले सर्व माहिती तुम्हाला पूर्णपणे भरायचे आहे नवीन टाईप उघडेल त्यावरती तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत व सर्व माहिती बरोबर आहे का नाही ते जाणून घ्यायची आहे व फॉर्म सबमिट करायचा आहे.

तर मित्रांनो आज आपण एआयसीटीई फ्री लॅपटॉप योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ज्याद्वारे आपण सरकारी योजना व सरकारी जॉब याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत असतो याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही व्हाट्सअप वरती सर्व याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता तर वरील लिंक वरती क्लिक करून तुम्ही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment