Police Bharti Document List 2024 | पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Bharti Document List 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर पोलीस मध्ये भरती व्हायचे असेल तर हा ब्लॉक तुमच्यासाठी खूप कामाचा आहे कारण आपण याच्यामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा व त्याबद्दलची सर्व माहिती जसे की ऑनलाईन फॉर्म भरून अप्लाय कसे करायचे पोलीस भरती बद्दल महत्त्वाचे काही प्रश्न व पोलीस भरती डॉक्युमेंटच्या ज्या लिस्ट असणार आहेत जी कागदपत्रे लागतात याबद्दलची सर्व माहिती आपण येत्या का पाहणार आहोत तर चला Police Bharti Document List 2024 blog ला गला सुरुवात करूया.

Police Bharti Document List 2024

तर मित्रांनो ही जी पोलीस भरती आहे याच्यासाठी सरकारने काही कागदपत्र लागणार आहेत त्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे ते आपण तरतूद करणे गरजेचे असणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया की येते कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर मित्रांनो त्याच्यामध्ये उमेदवार जो असणार आहे त्याच्या आधार कार्ड त्यासोबत पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स दहावीची जी मार्कशीट आहे ती त्यासोबत बारावीची मार्कशीट पदवीधर असेल तर त्याचे गुणपत्रक व मुक्त विद्यापीठातून जे शिकलेला असेल तर तेथील गुणपत्रक पद्धत्तीर्ण पदवी असल्यास त्याचे गुणपत्रक आयटीआय डिप्लोमा असे काही केले असेल तर त्याचे मार्कशीट शाळा जे आहे त्याची सोडल्याचा दाखला शाळेत शिकत असेल तर तसे बोनाफाईड सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट वय आहे वयाचा पुरावा रहिवासी दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या मागास असल्यास ईडब्लूएस सर्टिफिकेट महिलांसाठी 30 टक्के आरक्षण आहे त्याचे प्रमाणपत्र भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र अर्जदार खेळाडू असेल तर त्याचे प्रमाणपत्र होमगार्ड प्रमाणपत्र वडील पोलीस असतील तर त्याचे सर्टिफिकेट माजी सैनिक असतील तर डिस्चार्ज कार्ड चे ओळखपत्र व माजी सैनिक असतील तर आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र एवढे सर्व कागदपत्रांचे येथे मित्रांनो गरज पडणार आहे त्याच्या तुम्ही सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे तर मित्रांनो ही सर्व कागदपत्राचे मी जवळ ठेवा त्यासोबतच याची तुम्हाला गरज लागणार आहे त्यामुळे याचे हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे सर्व मिळून मित्रांनो या भरतीसाठी एकूण 22 वेगवेगळे कागदपत्र लागणार आहेत काही तुमच्याकडे असणे गरजेचे आहे एकेक कागदपत्रात तुम्ही जवळ ठेव व भरतीसाठी अर्ज करा नक्कीच तुमचे येथे काम होणार आहे आता मित्रांनो आपण जाणून घेऊया या Police Bharti Document List 2024 भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने कसे अप्लाय करायचे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. दहावी मार्कशीट
  5. बारावीची मार्कशीट
  6. पदवीधर गुणपत्रक
  7. मुक्त विद्यापीठातून गुणपत्रक
  8. पद्धत्तीर्ण पदवी गुणपत्रक
  9. आयटीआय डिप्लोमा मार्कशीट
  10. शाळा सोडल्याचा दाखला
  11. शाळेत शिकत असेल बोनाफाईड सर्टिफिकेट
  12. कास्ट सर्टिफिकेट
  13. वयाचा पुरावा
  14. रहिवासी दाखला
  15. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  16. ईडब्लूएस सर्टिफिकेट
  17. महिलांसाठी 30 टक्के आरक्षण प्रमाणपत्र
  18. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
  19. खेळाडू प्रमाणपत्र
  20. होमगार्ड प्रमाणपत्र
  21. वडील पोलीस असतील तर त्याचे सर्टिफिकेट
  22. माजी सैनिक असतील तर डिस्चार्ज कार्ड 
  23. माजी सैनिक असतील तर आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Police Bharti Document List 2024 ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म

तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ऑफिसियल वेबसाईट दिलेली आहे त्यावरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर रिक्रुटमेंट हा ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या ऑनलाइन असेल तर तुमच्यासमोर एक फॉर्म असेल तो पण नाही तो फॉर्म ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरणे गरजेचे असणार आहे त्यामध्ये कोणतेही चुकीची बाब भरणे चुकणार आहे त्यामुळे कोणतीही चुकीचे भाग भरू नका त्यानंतर लागलेली सर्व आवश्यक कागदपत्रे फोटो सेंड मी डॉक्युमेंट या सर्व गोष्टी भरा व परीक्षेमध्ये ठरवलेले जी फी असणार आहे ती तुम्हाला फी भरणे गरजेचे असणार आहे येथे तुम्हाला कोणताही तुम्ही मोड हा तुम्ही पेमेंट मोड साठी वापरू शकता एकदा तुम्ही सर्व भरलेला फॉर्म तपासून घ्या व अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती बरोबर आहे का नाही याची नक्कीच खात्री करा व सबमिट बटन आहे यावरती क्लिक करा म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे तर मित्रांना आता काही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल Police Bharti Document List 2024 आपण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Police Bharti Document List 2024 महत्त्वाची माहिती

तर मित्रांनो या पोलीस भरती 2024 मध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असणार आहे त्यासोबतच तुम्हाला महत्त्वाची अधिकृत वेबसाईट दिली आहे त्यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती या ब्लॉगमध्ये दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही माहिती पाहून ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्यानंतर या भरतीसाठी जे वेगवेगळे 22 कागदपत्र दिलेले आहेत याची तुमच्याजवळ सोफ्ट कॉपी व हार्ट कॉपी असणे गरजेचे असणार आहे कारण या सर्व तुम्हाला कागदपत्र येते लागणार आहेत ही जर तुम्ही संपूर्ण माहिती वाचली असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना कोणताही अडचणी येणार नाही Police Bharti Document List 2024 हे नक्की आहे.

Police Bharti Document List 2024
Police Bharti Document List 2024

तर मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये पोलीस भरती डॉक्युमेंट लिस्ट याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली तर ही माहिती तुमच्या कामे आली का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ज्या वरती आपण सरकार जॉब व सरकारी योजना याबद्दल सर्व माहिती देत असतो याचा तुम्हाला फायदा अशा प्रकारे होणार आहे की तुम्ही व्हाट्सअप वरती आपले सर्व नवनवीन योजना व नवनवीन जॉब बद्दल अपडेट मिळू शकणार आहात त्यामुळे वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment