SSC JE Bharti 2024 | SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर या पदासाठी भरतीची सुवर्णसंधी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC JE Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एसएससी जे ई भरती 2024 याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुमची कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला एसएससी मार्फत नोकरी मिळणार आहे आणि त्यामध्ये सरकारने असे देखील सांगितलेले आहे ही एक लाख 12 हजार चारशे रुपये एवढा प्रति महिना तुम्हाला पगार भेटणार आहे तर ते कसे भेटणार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल की याच्यामध्ये सिलेक्शन कसे केले जाणार आहे भरती कशी होणार आहे त्याच्यासोबतच वेकेन्सी कोणत्या कोणत्या आहेत वयोमर्यादा काय आहे एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे व काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण येथे पाहणार आहोत तर चला या SSC JE Bharti 2024 महत्त्वाच्या ब्लॉगला सुरुवात करूया.

SSC JE Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो यामध्ये एसएससी मार्क आहेत एक चांगली इंजीनियर या पदासाठी भरती चालू झालेली आहे त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो तर येते स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी याच्याद्वारे जुनियर इंजिनियर हे जे पद आहे याच्यासाठी एक मोठी मेगा भरती निघालेली आहे असे सांगण्यात आलेले आहे त्याच्यासोबतच ही जाहिरात त्यांनी प्रस्तुत केलेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो एकूण 968 एवढा मोठ्या रिक्त जागा एवढ्या निकाळलेल्या आहेत त्याच्यामध्ये जूनियर इंजिनियर हे जे पद असणार आहेत याच्यासाठी या जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे चार रस्तारावरती वेगवेगळ्या चार जागा असणार आहेत पदे असणार आहेत तर त्यावरती एवढे 968 एवढे रिक्त पदे आहेत तर मित्रांनो तुमचा कोणताही एखादा डिप्लोमा झाला असेल किंवा कोणती एखादी पदवीधर झाली असेल तर नक्कीच तुम्ही या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकता व या भरतीमध्ये सामील होऊ शकता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की याची केवळ परीक्षा फी 100 रुपयेच असणार आहे व जे मागासवर्गीय विद्यार्थी असणार आहेत त्यांना शंभर टक्के फी ही माफ करण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया SSC JE Bharti 2024 ही भरती बद्दल थोड्याफार हायलाइट्स जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

SSC JE Bharti 2024 हायलाईट्स

तर मित्रांनो ही जी भरती आहे या भरतीच्या पदाचे नाव जूनियर इंजिनियर असे आहे त्यासोबतच याच्यामध्ये 968 एवढ्या रिक्त जागा आहे त्यासोबतच नोकरीचे ठिकाण मित्रांनो हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असणार आहे व याच्यामध्ये वेतनश्रेणी म्हणजेच पगार हा 35,400 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये एवढा दिला जाणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच येथे वयाचे आठ देखील सांगितलेली आहे वयाच्या 30 ते 32 वर्षापर्यंत वय असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच येथे परीक्षा फी देखील दिलेली आहे तर परीक्षा ही ओपन आणि जे ओबीसी चे कॅंडिडेट असणार आहेत उमेदवार असणार आहेत त्यांची शंभर रुपये घेतली जाणार आहे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काहीच फी घेतली जाणार नाही असे SSC JE Bharti 2024 सरकारने ते सांगितलेले आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

SSC JE Bharti 2024 वेकेन्सी डिटेल्स

तर मित्रांनो आपण येथे जरा थोडीफार माहिती जाणून घेऊया की ही जी भरती आहे याच्यामध्ये कोण कोणती पदे आहेत व कोणकोणती किती पदांची संख्या असणार आहे तर मित्रांनो येथे संपूर्ण चार पदे आहेत व चार पदांच्या जागा मिळून टोटल 968 एवढ्या जागा आहेत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे एक पद आहे ज्याचे नाव आहे ज्युनिअर इंजिनियर सिविल त्याच्या सर्व मिळून 788 एवढ्या जागा आहेत त्याच्यासोबतच जूनियर इंजिनियर मेकॅनिकल याच्यासाठी 15 पदसंख्या आहे त्याच्यासोबतच जूनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल याच्यासाठी 128 एवढ्या जागा आहेत व ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल यांच्यासाठी 37 एवढ्या जागा असणार आहेत सर्व मिळून 968 एवढ्या जागा असणार आहेत तर मित्रांनो आपण थोडेफार SSC JE Bharti 2024 शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे याबद्दल माहिती जाणून घ्यावी.

SSC JE Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो या भरतीसाठी सरकारने काही शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे ते आपण जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे तर त्याबद्दल आपण आता थोडीफार माहिती जाणून घेऊया की या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे तर मित्रांनो ही जी भरती आहे याच्यासाठी जुनियर इंजिनियर ही जी भरती आहे याच्यासाठी उमेदवार जो असणार आहे त्याचे शिक्षण हे कमीत कमी पदवी कोणतीही असणे गरजेचे असणार आहे त्याच्यासोबतच डिप्लोमा कोर्स केलेला असलेला तरी चालेल त्याच्यासोबत जो डिप्लोमा हा उमेदवाराने सिविल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ही जी इंजिनिअरिंगची पदवी आहे तुम्ही डिप्लोमा आहे हा केलेला असेल तर खूपच गरजेचे आहे आणि चांगले असणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया एसएससी भरतीसाठी वयोमर्यादा काय काय असणार आहे.

SSC JE Bharti 2024 वयोमर्यादा

तर मित्रांनो या भरतीमध्ये सरकारने काही वयोमर्यादा ठेवलेले आहे त्याबद्दल आता आपण जरा माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ही जी भरती आहे याच्यासाठी उमेदवार जो असणार आहे त्याचे वय हे कमीत कमी 30 ते 32 पर्यंत असणे गरजेचे असणार आहे त्यापेक्षा जर जास्त असेल तर उमेदवार भरतीसाठी पात्र होणार नाही म्हणजे जास्तीत जास्त वय हे 30 ते 32 असावे लागणार आहे त्यापेक्षा जास्त असेल तर चालणार नाही पण त्यापेक्षा कमी असेल तर चालेल तर मित्रांनो जो एससी प्रवर्ग आहे त्यासाठी उमेदवारांना पाच वर्षांची सूट दिलेली आहे जो एसटी प्रवर्ग आहे त्यासाठी पाच वर्षांची देखील सूट दिलेली आहे व ओबीसी प्रवर्ग आहे त्यासाठी तीन वर्षांची सरकारने सूट दिलेली आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया या भरतीसाठी एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा व त्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया.

SSC JE Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म

तर मित्रांनो ही जी भरती आहे एसएससी जे ई भरती 2024 याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे त्यासोबतच हिची सुरुवात होण्याची तारीख 29 मार्च 2024 आहे व बंद होण्याची तारीख 18 एप्रिल 2024 आहे असे सरकारने सांगितलेले आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस कशा पद्धतीने करायचे.

ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस

तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला अधिकृत जे वेबसाईट आहे त्यावरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर अप्लाय ऑनलाईन असे बटन असणार आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला एक फॉर्म दिसेल तो तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्ममध्ये जी माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे ती माहिती भरल्यानंतर एकदा सर्व माहिती काळजीपूर्वक चेक करायचे आहे की ती सर्व माहिती बरोबर आहे की नाही जर चुकीची माहिती असेल तर तो फॉर्म चुकीचा ठरवला जाईल त्यामुळे सर्व माहिती बरोबर भरणे गरजेचे आहे त्यानंतर परीक्षा फीज असणार आहे ते तुम्हाला भरणे गरजेचे असणार आहे जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी या प्रवर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला शंभर रुपये फी भरावे लागणार आहे व बाकीच्या लोकांना कोणतीही प्रकारची फी भरायची नाहीये त्यानंतर काही कागदपत्रे लागणार आहे ती तुम्हाला तिथे भरायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो व तुमची सही आहे ते अपलोड करायचे आहे त्यानंतर तुमचा सर्व अर्ज आहे तो तपासला जाणार आहे व त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाणार आहे तर मित्रांनो आता आपण सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे त्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया.

SSC JE Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस

SSC JE Bharti 2024
SSC JE Bharti 2024

तर मित्रांनो ही जी स्टाफ सिलेक्शन कमिशन ही जी भरती आहे मित्रांनो याच्यासाठी निवड प्रक्रिया सरकार करणार आहे व त्यासाठी सीबीटी एक्झाम अशी एक एक्झाम आहे ती एक्झाम तुम्हाला द्यावे लागणार आहे आणि त्याद्वारे ही भरतीची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम कम्प्युटर द्वारे दिले जाणार आहे व कम्प्युटर वरती परीक्षा द्यायची आहे त्यानंतर काही शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत नाव व त्यानुसारच उमेदवाराच्या परफॉर्मन्स असणार आहे त्याच्या पद्धतीने मेरिट लिस्ट लावली जाणार आहे व मेरिट लिस्ट द्वारे याची सिलेक्शन प्रोसेस केली जाणार आहे.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आज आपण एसएससी जीडी भरती 2024 याबद्दल या जॉब बद्दल संपूर्ण माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यावरती आपण सरकारी जॉब व सरकारी योजना याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो याची लिंक आपण वरती दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment