Anganwadi Labharthi Yojana 2024 | लहान मुलांना दर महिन्याला मिळणार 1500 रुपये !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganwadi Labharthi Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अंगणवाडी लाभार्थी योजना 2024 याबद्दल संपूर्ण माहिती तर नक्कीच तुम्ही या योजनेचा मित्रांनो लाभ घेऊ शकता तर या योजनेमध्ये आज आपण योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासोबतच यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात कोण या योजनेचा फायदा घेणार आहे ऑनलाइन नोंदणी कशी करायची याबद्दलची सर्व माहिती आपण आज या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला ही सर्व माहिती कळेल तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

Anganwadi Labharthi Yojana 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक अंगणवाडी लाभार्थी योजना हिला सुरुवात झालेली आहे तर ही योजना मित्रांनो एक ते सहा वयोगटामधील म्हणजेच एक ते सहा वर्षाचे जे मुलं असणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे ज्याच्याद्वारे जे सहा वर्षापर्यंतचे लहान मुले किंवा लहान बाळ असणार आहे त्यांच्यासाठी बालकांच्या पोषणासाठी सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे व याच्यामध्ये त्यांना कुठेतरी शिजवलेले अण्णा कोरडा खाऊ अशा पद्धतीची रेशन दिले जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे पण काही कारणास्तव कोविड-19 मुळे भारत सरकार आहे त्यांचे जे महाडीबीटी आहे त्याच्याद्वारे अगोदर सरकार हे पैसे पाठवत होते पण आता कोणत्याही पद्धतीचा अडथळा आहे तो येणार नाही असे सरकारने सांगितलेले आहे तर आता आपण याबद्दल पाहूया की काय काय फायदा होणार आहे या Anganwadi Labharthi Yojana 2024 मधून त्याबद्दल सर्व माहिती आता जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Anganwadi Labharthi Yojana 2024 मुलांना मिळणार 1500 रुपये

तर मित्रांनो ही जी योजना आहे ती बिहार राज्यामध्ये आता सध्या सुरुवात करण्यात आलेले आहे असे सांगितलेले आहेत त्यातले माननीय मुख्यमंत्र्या आहेत नितीश कुमार ते बिहार राज्याचे त्यांनी याची सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे याचा जास्त लाभ हा शून्य ते सहा वर्ष जे जे बालक असतील लहान मुले असतील मुली असतील त्यांच्यासाठी जास्त करण्यात येणार आहे व याचा अजून एक फायदा गरोदर महिला असतील त्यांना देखील करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे covid-19 मुळे सर्व शाळा सर्व गोष्टी बंद होता तर त्यामुळे सर्व लोकांना याचा फायदा मिळत नव्हते पण आता तसे काहीही होणार नाहीये लवकरात लवकर त्यांना हे फायदे देखील मिळणार आहेत तसेच मित्रांनो त्या लोकांना त्यावेळेस जास्त पुरवठा करण्यात आला नाही त्यामुळे 2019 च्या कालावधीमध्ये कोविड-19 याचा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे सरकारने एकूण पंधराशे रुपये दर महिन्याला त्या सहा वर्षापर्यंतच्या मुलांना व गरोदर स्त्रियांना पोहोचवणे असा निर्णय घेतलेला होता व आता देखील तो चालू आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या Anganwadi Labharthi Yojana 2024 योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Anganwadi Labharthi Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे

तर मित्रांनो ही जी योजना आहे अंगणवाडी लाभार्थी योजना याच्यामध्ये सरकारने काही आवश्यक कागदपत्रांची गरज आहे असे सांगितलेले आहे तर ती तरतूद करणे तुम्हाला गरजेचे असणार आहे जसे की यामध्ये आई-वडील असतील पालक असतील बाळाचे त्यांच्यापैकी कोणाच्याही एकाचे आधार कार्ड पॅन कार्ड त्यासोबतच राहत्या घरातील रहिवासीचे प्रमाणपत्र बँक खाते च तपशील त्यासोबत नोंदणीकृत जो तुमचा मोबाईल नंबर आहे त्यासोबत लाभार्थी जो मुलगा किंवा मुलगी असणार आहे त्याचा जन्माचा दाखला व पासपोर्ट आकाराचे दोन ते तीन फोटो या सर्व गोष्टी येथे लागणार आहेत तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या Anganwadi Labharthi Yojana 2024 योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायचे.

Anganwadi Labharthi Yojana 2024 ऑनलाइन नोंदणी

Anganwadi Labharthi Yojana 2024
Anganwadi Labharthi Yojana 2024

तर मित्रांनो या अंगणवाडी लाभार्थी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे सध्या ही योजना बिहार राज्यांमध्ये रहिवाशांसाठी चालू करण्यात आलेली आहे लवकरच महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी देखील ही योजना चालू करण्यात येणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एक अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावर ती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे तसेच या अंतर्गत सर्व कागदपत्रे तुम्हाला सॉफ्ट कॉपी देखील देते भरावे लागणार आहेत विचारलेल्या सर्व डिटेल्स म्हणजेच तुमचे नाव पत्ता ईमेल आयडी फोन नंबर लागणारे सर्व कागदपत्र यांपैकी सर्व गोष्टी जिथे भरायचे आहेत फॉर्म भरल्यानंतर पती किंवा पत्नी असेल तर त्यांचे एकाचे कोणाचा आहे पुरावा लागणार आहे तिथे म्हणजे दोघांपैकी एकाच व्यक्तीचे सर्व कागदपत्र तिथे लागणार आहेत जर तुम्ही पत्नीचे सर्व कागदपत्र टाकत असाल तर एकाच व्यक्तीचे सर्व कागदपत्रे टाका जसे की मोबाईल नंबर बँक खाते यापैकी सर्व गोष्टी देते टाका त्या टाकल्यानंतर तुमचा ऑनलाईन फॉर्म एकदा सर्व तपासून घ्या व ऑनलाइन फॉर्म सबमिट करा मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

तर मित्रांनो आज आपण अंगणवाडी लाभार्थी योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट वरती आपण एक व्हाट्सअप बटन दिले तर व्हाट्सअप ग्रुप आपला जॉईन करा कारण आपण त्याच्यावरती सरकारी योजना व सरकारी जॉब शासन निर्णय याबद्दल सर्व माहिती आपण तिथे टाकत असतो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment