Amrit Kalash Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आपण एसबीआयच्या अमृत कलश योजनेबद्दल आज एक आपण जबरदस्त अशी माहिती जाणून घेणार आहोत कारण एसबीआयची ही जी योजना आहे याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला जबरदस्त असा परतावा मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर काय आहे ही अमृत कलश योजना याच्यामध्ये किती टक्के व्याजदर मिळणार आहेत त्यासोबतच यामध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करायचे तसेच याच्यामध्ये एफ डी वरती किती व्याजदर मिळणार आहे व याचे फायदे वैशिष्ट्ये इलेजिबिलिटी म्हणजेच पात्रता व आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याची प्रक्रिया काय काय आहे याबद्दलचे आपण सर्व आज माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती Amrit Kalash Yojana 2024 याबद्दल जाणून घेऊया.
Amrit Kalash Yojana 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो एसबीआय ने एक जबरदस्त चांगली अशी एक गुंतवणूक योजना घेऊन आलेली आहे तर त्या योजनेचे नाव आहे अमरीत कलश योजना तर मित्रांनो या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केले तर तुम्हाला एक जबरदस्त असा परतावा मिळणार आहे कारण देशांमध्ये सर्वात मोठी मानली जाणारे बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे जी आपली जी ग्राहक आहेत त्यांच्यासाठी एक विशेष आणि एक महत्त्वाचे चांगले असे एक एफडी फिक्स डिपॉझिट योजना त्यांनी घेऊन आणलेली आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला कमी कालावधीमध्ये गुंतवणूक करायचे असणार आहे म्हणजेच 400 दिवसांची ही योजना असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे व ही एक एफडी योजना असणार आहे जी तुमची जमा केलेली रक्कम असणार आहे मी म्हणजे जी तुम्ही ठेवलेली यामध्ये रक्कम असणार आहे त्याच्यामध्ये चांगले परतावा भेटणार आहे असे सांगण्यात आलेले आहे व या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो 31 मार्च 2024 ही जी तारीख आहे याच्या आत मध्ये लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत व या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की ही जी Amrit Kalash Yojana 2024 आहे याच्यासाठी किती टक्के व्याजदर मिळतो.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Amrit Kalash Yojana 2024 किती टक्के व्याज मिळते.
तर मित्रांनो ही जी एस बी आय ची योजना आहे ती सर्वसामान्य जे आपले भारतीय नागरिक आहेत महाराष्ट्रातले नागरिक आहेत त्यांच्यासाठी 7.10% या हे जो दर आहे तो असणार आहे व जेष्ठ नागरिक आहेत जे त्यांच्यासाठी 7.60% एवढा व्याज या योजनेमध्ये सर्वसामान्य लोकांना देण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे पण सामान्य लोक आहेत त्यांना एसबीआयच्या ज्या बाकीच्या असतात त्याच्यावरती फिक्स डिपॉझिट वरती एवढे व्याज मिळत नाही परंतु अमृत कलरची योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दीड ते दोन कोटी रुपये निश्चित पद्धतीने मिळणार आहेत असे आश्वासन इथे दिलेले आहे या योजनेमध्ये मित्रांनो जे चारशे दिवस असणार आहेत म्हणजेच एक वर्ष आणि 35 दिवस याच्यानंतर तुमची जी योजना आहे ती पूर्णपणे परिपक्व होणार आहे व त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे या योजनेमध्ये पैसे ठेवलेले आहेत ते जे आता सोबत तुम्हाला परत देखील करण्यात येणार आहे आणि ही जी योजना आहे मित्रांनो त्याची सुरुवात ही 12 एप्रिल 2023 रोजी करण्यात आलेली होती पण त्यांनी काही मर्यादित कालावधीसाठी सुरू केले व त्यानंतर बंद केले पण आता या योजना परत चालू झालेली आहे मित्रांनो आता या Amrit Kalash Yojana 2024 मध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करायची याबद्दल आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया.
Amrit Kalash Yojana 2024 गुंतवणूक कशी करायची.
तर मित्रांनो ही जी अमरेत कलाश योजना आहे याच्यासाठी तुम्हाला जर गुंतवणूक करायचे असेल तर आपले जे एसबीआय बँकेचे जे ऑनलाईन ॲप आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता व त्यावरती देखील संपूर्ण माहिती पाहू शकता व ऑफलाइन जर करायचे असेल तर तुम्ही एसबीआय बँकेमध्ये जाऊन संपूर्ण माहिती याच्याबद्दल घेऊ शकता त्यासोबतच एसबीआय चे नेट बँकिंग म्हणजे जे एसबीआयचे योनो ॲप आहे त्याचा मदत देखील तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला प्रीमच्या असणार आहेत पैसे काढण्याची पद्धत ती देखील तुम्हाला मिळणार आहे व याचा चांगलाच तुम्ही फायदा घेऊ शकता त्यामुळे आता आपण आता जाणून घेऊया की हे जे अमृत कलरची योजना आहे याच्यासाठी व्याजदर किती मिळणार आहे.
Amrit Kalash Yojana 2024 इतर एफडी वरील व्याजदर.
तर मित्रांनो सात दिवस ते 45 दिवस असणार आहेत त्याच्यावरती तीन टक्के व्याजदर दिला जातो त्यासोबतच 180 ते 210 दिवसांसाठी पाच पॉइंट 25% एवढा व्याजदर याच्यामध्ये मिळतो 211 दिवसांपेक्षा जास्त असेल किंवा एक वर्षापेक्षा कमी असेल तर 5.75% एवढा व्याजदर येते मिळत एक वर्षापेक्षा जास्त व दोन वर्षापेक्षा कमी असेल तर 6.80% आणि जर दोन वर्षापेक्षा जास्त असेल पण तीन वर्षापेक्षा कमी असेल याच्यामध्ये तर 60 टक्के व्याजदर दिला जातो तीन वर्षापेक्षा जास्त पण पाच वर्षापेक्षा कमी असेल तर 6.50% एवढा व्याजदर येते दिला जातो असे सांगण्यात येते. परंतु पाच वर्षापेक्षा जास्त असेल आणि दहा वर्षापेक्षा कमी असेल तर 6.50% एवढा व्याजदर या योजनेमध्ये देण्यात येते. तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जेष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्य काय काय असणार आहेत.
Amrit Kalash Yojana 2024 फायदे व वैशिष्ट्ये
तर मित्रांनो ही जी योजना काढलेली आहे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदे तुम्हाला होणार आहेत कारण ही जी योजना आहे याच्यामध्ये सर्वात पहिले स्टेट बँकेने या योजनेला आपल्या सुरुवात केलेली आहे दुसरी गोष्ट मध्ये याच्यामध्ये करोडो लाखो जे ग्राहकांना आहे असणार आहे त्यांना चांगला व्याजदर दिला जाणार आहे व ही जी योजना आहे याच्यामध्ये 400 दिवसांसाठी तुम्ही पैसे गुंतवून ठेवू शकता व तुम्हाला याच्यामध्ये जबरदस्त परतावा मिळणार आहे याची खात्री एसबीआय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी दिलेली आहे त्या योजनेमध्ये सर्वसामान्य लोक आहेत त्यांना 7.10% एवढा व्याजदर मिळतोय व ज्येष्ठ नागरिकांना 7.60% एवढा व्याजदर मिळतोय त्यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे जे बँकेचे कर्मचारी आहेत म्हणजे जे बँकेमध्ये काम करतात व जे पेन्शन धारक आहेत अशा लोकांना एक टक्के व्याजदर याच्यामध्ये जास्त दिला जाणार आहे म्हणजेच तुम्हाला 8.60% एवढा व्याजदर याच्यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की या योजनेसाठी पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी काय काय असणार आहे.
Amrit Kalash Yojana 2024 पात्रता
तर मित्रांनो ही जी योजना आहे याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट बाब अशी असणार आहे की जो अर्जदार आहे ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचाय तो भारतीय असणे हे महत्त्वाचे असणार आहे भारतामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त त्याने राहणे किंवा तो रहिवासी असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच या योजनेमध्ये जे सर्वसामान्य लोक असणार आहेत जेष्ठ नागरिक असणार आहेत बँक कर्मचारी असणार आहेत इत्यादी लोकांना गुंतवणूक करण्यासाठी ते लोक या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत म्हणजेच पात्र असणार आहेत व ज्या लोकांचे वय 19 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा वापर करून ते बँकेमध्ये खाते उघडू शकतील असे सांगण्यात आलेले आहे आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
Amrit Kalash Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे
तरी मित्रांनो या योजनेमध्ये काही कागदपत्र असे असणार आहेत ज्याची तुम्हाला गरज पडणार आहे त्याची तरतूद करणे तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे तर ती कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण एकदा पाहूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती अमरावती कलश योजनेच्या कागदपत्रांबद्दल.
तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आधार कार्ड त्यासोबतच तुमचा राहता पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचे प्रमाणपत्र ओळखपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो मर्यादा त्याचे प्रमाणपत्र व ईमेल आयडी या सर्व गोष्टी येथे लागणार आहेततर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची.
Amrit Kalash Yojana 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या जवळ जी एसबीआय बँक आहे तिथे जायचे आहे तिथे गेल्यानंतर एसबीआय बँकेमधील जे अधिकारी असतील त्यातील एका अधिकाऱ्याला अमृत कलश योजनेअंतर्गत जी माहिती आहे किंवा खाते कसे काढायचे त्याबद्दलची माहिती सर्व विचारायचे आहे व अर्ज त्यांच्याकडून घ्यायचा आहे तो अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला भरायचे आहे व भरल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना परत द्यायचा आहे पण त्यामध्ये लागणारे सर्व कागदपत्रे हे तुम्हाला भरणे कागदपत्र जोडणे हे गरजेचे असणार आहे तर तुमच्याकडे त्या सर्व कागदपत्रांचे हार्ड कॉपी त्या अर्जाला जोडणे गरजेचे असणार आहे त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी काही पैसे देखील भरावे लागणार आहेत त्यानंतर तुमचे खात्याने गेल व त्यानंतर तुम्ही या Amrit Kalash Yojana 2024 साठी पात्र असणार आहात.
तर मित्रांनो आज आपण एसबीआय अमृत कलश या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यावर ते आपण सरकारी योजना सरकारी जॉब शैक्षणिक योजना तसेच सरकारचे शासनाचे निर्णय असतात त्याबद्दलचे सर्व माहिती आपण या व्हाट्सअप ग्रुप वरती देत असतो त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.