500 Rupee Note Update 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी आपण एक महत्त्वाचा ब्लॉग घेऊन आलेलो आहे हा तुम्हाला जाणून घेणे गरजेचे असणार आहे सरकारने एक नवीन येथे निर्णय जाहीर केलेला आहे जर तुमच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर तुम्हाला हा आरबीआयचा जो नियम नवीन आहे तो पाळणे गरजेचे असणार आहे अथवा तुमच्या पाचशेच्या नोटा बंद करण्यात येतील असे ते सांगण्यात आलेले आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे ते आपण आता येथे जाणून घेणार आहोत त्याला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती काय आहे ते जाणून घेऊया.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
500 Rupee Note Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपलं 1923 मध्ये आपल्या भारत आहे त्या भारत देशामध्ये 2000 च्या नोटांवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती तसेच आता आपल्या देशात पाचशेची नोट आहे ती सर्वात मोठी नोट आहे ते शिल्लक राहिलेले आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आता जे आपल्या आरबीआय त्यांनी 500 च्या नोटेबाबत एक नवीन नियम आहे 500 Rupee Note Update 2024 तो सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये आरबीआयचा नवीन नियम असा आहे तो पाहण्यासाठी तुम्ही आपले खालील लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता किंवा आपल्या संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
500 Rupee Note Update 2024 सविस्तर माहिती
तर पाचशेच्या नोटेची लांबी आहे मित्रांनो ती 15 सेंटीमीटर आहे असे सांगण्यात आलेले आहे वरून ती 6.6 cm आहे तर त्याचे संपूर्ण क्षेत्रफळ बघायला गेलं तर 99 चौरस सेंटीमीटर जे असणार आहे ते आहे ते अशा परिस्थितीमध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की पाचशेची नोट आहे ते 80 चौरस सेंटीमीटर असल्या असेल किंवा असल्यास पूर्ण परतावा हा दिला जाणार आहे जर ते 40 चौरस सेंटीमीटर असेल तर तुम्हाला अर्धाच परतावा सरकार देणार आहे असे ते तुम्हाला सांगण्यात येत आहे.
मित्रांनो आम्ही तुम्हाला असं म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की रिझर्व बँक आहे त्यांच्या नियम आहेत त्याच्यानुसार तुमच्याकडे जर पाचशे रुपयांची जुनी नोट फाटलेली असतील तर त्या तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाहीये तुम्ही त्या कोणत्याही शाखेत जाऊन फाटलेली 500 ची नोट देऊ शकता व त्याच्या बदल्यात तुम्हाला सरकार हे नवीन नोट देणार आहे जर कोणत्या बँकेने ती नोट घेण्यास जर तुम्हाला नकार दिला तर तुम्ही त्यांची जाहीर तक्रार आहे ती करू शकणार आहात.
तर मित्रांना आजच्या ब्लॉगमध्ये आपण 500 Rupee Note Update 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्हाला ब्लॉग पहावा आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा कारण आपण आपल्या अशा नवीन नवीन माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाठवतच असतात भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.