18th Week Of PM Kisan Yojana | या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 18 वा हप्ता, पीएम किसान योजना हप्त्याची नवीन अपडेट समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

18th Week Of PM Kisan Yojana नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण प्रधानमंत्री किसान योजनेच्या 18व्या हप्त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आत्तापर्यंत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना यापुढील म्हणजेच 18 व्या हप्त्याची चाहूल लागली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर होत आहे. येणारा अठरावा हप्ता कधीपर्यंत येणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया याची सविस्तर माहिती.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

18th Week Of PM Kisan Yojana संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण 18व्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. मिळणाऱ्या या 6000 रुपयांमध्ये 3 समान हप्ते दरमहा 2000 रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सलग सतरावा हप्ता मागील दोन महिन्यापूर्वी जमा झाला आहे. आता शेतकरी 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता मागील दोन महिन्यापूर्वी 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. जमा करण्यात आलेल्या हप्त्यामध्ये प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. मिळालेल्या हप्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारी आर्थिक मदत झाली आहे.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

18th Week Of PM Kisan Yojana अठराव्या हप्त्यांची ही असू शकते तारीख !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. सध्या सरकारने 18 व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या आधीच्या वितरित झालेल्या हप्त्याच्या पद्धतीनुसार अंदाजे ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान हप्ता जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हप्त्याची नेमकी तारीख कोणती असणार आहे याबद्दलची माहिती अधिकृत माध्यमांद्वारे सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

18th Week Of PM Kisan Yojana सविस्तर माहिती

तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 18 व्या हप्त्या बद्दल जाणून घेतले. 18वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु मागील हप्त्याच्या वितरण पद्धतीनुसार अंदाजे ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर 2024 पर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला , कमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहा. माहिती उपयुक्त वाटल्यास मित्रमैत्रिणींशी व कुटुंबीयांशी नक्की शेअर करा. तर मग चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.

Leave a Comment